Page 4 of कल्याण News
कल्याण रायतेतील तहसीलदार कार्यालयातील महसूल साहाय्यकाला ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवाशांची लूट कल्याण डोंबिवली पालिकेशी करारबध्द असलेल्या एका खासगी एजन्सीचे स्वच्छता कामगार करत होते.
नवीन लग्न झालेल्या जावयाने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्या एेवजी मक्का-मदीनाला जा यावरून वादावादी झाल्यावर सासऱ्याने जावयावर ॲसीड हल्ला केला
कल्याण ते मुरबाड दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आठहून अधिक जीप चालकांवर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
महिलेबरोबर काही वर्ष लग्नाचे आमिष दाखवून महिलेच्या घरातील सोन्याचा ऐवज महिलेच्या नकळत व्यावसायिक घेऊन गेला.
कल्याण रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन मंगळवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील मध्यवर्ति पोलीस ठाण्यात दिल्लीतून आला. त्यानंतर…
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजप आमदार किसन कथोरे यांनी मंगळवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट…
सततच्या पाणी टंचाईला कंटाळून महिलांनी पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर मंगळवारी हंडा मोर्चा काढला.
रस्ता माहिती नसल्याने त्यांनी त्या रस्त्याने दुचाकीवरून चाललेल्या तीन जणांना पुढे रस्ता आहे का, अशी विचारणा केली.
कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले.
या निर्णयामुळे लहान भूखंड विकसित करणे, जुनी बांधकामे नियमित करण्याचा जमीन मालक, विकासकांचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
कल्याण येथील पश्चिमेतील गोल्डन पार्क भागातील बेतुरकरपाडा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षांच्या तरुणाला दोन महिन्यांपूर्वी भटका श्वान चावला होता.