Page 7 of कल्याण News
आगीमुळे पंधराव्या, सोळाव्या माळ्यावरील काही सदनिका खाक झाल्या. लगतच्या चौदाव्या माळ्यावरील सदनिकांनाही आगीची झळ बसली.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एक ग्रामीण, नागरीकरण झालेलामिश्रित मतदारसंघ.
निवडणूक आल्यानंतर आमदार भोईर यांनी अनेक विकास कामे शहरात केली. पण त्यांच्याविषयी शिवसैनिक, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.
मागील वीस वर्षाच्या कालावधीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार बदलाची परंपरा यावेळी कायम राखली आहे.
कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी सतराव्या फेरीपर्यंत 55 हजारहून अधिक…
कल्याण येथे भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकी स्वाराने निष्काळजीपणाने दुचाकी चालवून एका ५३ वर्षाच्या पादचाऱ्याला जोराची धडक दिली.
हातगाड्या, ठेल्यांमुळे रस्ते अडून राहत असल्याने कल्याण पूर्व भगातील अनेक रस्त्यांवर दररोज संध्याकाळपासून वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.
Rakesh Mutha Kalyan West Constituency: कल्याण पश्चिम विधानसभेतील उमेदवार राकेश मुथा यांच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात घातलेला हार मुथा यांच्या जीवाशी आला.
5.5 Crore seize in Kalyan: शिळफाटा परिसरात स्थिर सर्वेक्षण विभागाचे एक पथक कार्यरत आहे. हे पथक शनिवारी सकाळी संशयास्पद वाहनांची…
कल्याण पूर्व शिंदे शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची तर, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे कल्याण जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून मानपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री ठाणे जिल्ह्यातून तडीपारची कारवाई…
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक काही अज्ञात इसमांनी फाडून टाकले आहेत.