कल्याणच्या स्कायवॉकला फेरीवाल्यांचा विळखा

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकातील स्कायवॉकला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत फेरीवाले याठिकाणी तळ ठोकून असतात.

कल्याणमधील मोक्याचा भूखंड महापालिकेस नकोसा

सरकारी बाजारभावाप्रमाणे सहा कोटी रुपये किमतीचा कल्याण परिसरातील वाडेघर येथील एक मोक्याचा भूखंड ताब्यात घेण्यात महापालिकेचा नगररचना

कल्याण, डोंबिवलीत आठ प्रभाग वाढणार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कल्याण-डोंबिवली शहरांची लोकसंख्या २ लाख ३० ने…

ग्राहकाला अवाजवी देयक पाठवणाऱ्या व्होडाफोन कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

दुबई येथील दुबई शॉपिंग फेस्टिव्हलसाठी जाणाऱ्या पर्यटकांना रोमिंग शुल्कात मोठय़ा प्रमाणात कपात देण्याची एक योजना व्होडाफोन या मोबाइल कंपनीने

कल्याणात नागरिकांचा सवाल

कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये महावितरण तसेच दूरसंचार कंपन्यांनी आपल्या वाहिन्या टाकण्यासाठी जागोजागी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हे…

खंडणीसाठी मुलाची निर्घृण हत्या

मुलाच्या सुटकेसाठी तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी मुलाची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना रविवारी कल्याणमध्ये उघडकीस आली

कल्याणमधील बेकायदा बांधकामांवर नगरविकास विभागाची नजर

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या अमर्याद अशा बेकायदा बांधकामांचा सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका…

अधिकारी कामाला लागले

उमेवारांच्या अनधिकृत प्रचारफलकांच्या कारणाने कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी आयुक्त शंकर भिसे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर इतर महापालिका अधिकाऱ्यांनी या अनधिकृत प्रचारफलकांचा…

आचारसंहितेची ऐशीतैशी

मुंब्रा बाह्य़वळणमार्गे डोंबिवलीत प्रवेश करण्यासाठी शीळफाटा येथे येताच निवडणुकीचे चित्र डोळ्यासमोर अधिक बटबटीतपणे उभे राहू लागले.

अनधिकृत फलकांविरुद्ध कारवाईचा बडगा

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी पदभार स्वीकारताच सोमवारपासून शहरातील राजकीय पक्षांच्या अनधिकृत फलकांविरोधात कारवाई…

संबंधित बातम्या