कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर ॲसिड हल्ला, मधुचंद्रासाठी काश्मीर की मक्का मदिनेला जाण्यावरून वाद नवीन लग्न झालेल्या जावयाने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्या एेवजी मक्का-मदीनाला जा यावरून वादावादी झाल्यावर सासऱ्याने जावयावर ॲसीड हल्ला केला By लोकसत्ता टीमDecember 19, 2024 13:24 IST
कल्याण मुरबाड प्रवासी वाहतूक करणाऱ्या अवैध जीपवर ‘आरटीओ’ची कारवाई कल्याण ते मुरबाड दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आठहून अधिक जीप चालकांवर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. By लोकसत्ता टीमDecember 18, 2024 15:27 IST
पलावातील व्यावसायिकाकडून लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक महिलेबरोबर काही वर्ष लग्नाचे आमिष दाखवून महिलेच्या घरातील सोन्याचा ऐवज महिलेच्या नकळत व्यावसायिक घेऊन गेला. By लोकसत्ता टीमDecember 18, 2024 13:28 IST
कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची दिल्लीतून धमकी कल्याण रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन मंगळवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील मध्यवर्ति पोलीस ठाण्यात दिल्लीतून आला. त्यानंतर… By लोकसत्ता टीमDecember 18, 2024 12:56 IST
किसन कथोरेही नितीन गडकरींच्या भेटीला, मुरबाड मधील विकास कामांवर चर्चा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजप आमदार किसन कथोरे यांनी मंगळवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट… By लोकसत्ता टीमDecember 17, 2024 18:08 IST
कल्याण : टिटवाळा – मांडा भागात पाणी टंचाई, महिलांचा अ प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा सततच्या पाणी टंचाईला कंटाळून महिलांनी पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर मंगळवारी हंडा मोर्चा काढला. By लोकसत्ता टीमDecember 17, 2024 17:44 IST
कल्याण पूर्वेत किरकोळ कारणावरून तरूणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न रस्ता माहिती नसल्याने त्यांनी त्या रस्त्याने दुचाकीवरून चाललेल्या तीन जणांना पुढे रस्ता आहे का, अशी विचारणा केली. By लोकसत्ता टीमDecember 16, 2024 17:16 IST
कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली, शेकडो लीटर पाण्याची नासाडी कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले. By लोकसत्ता टीमDecember 16, 2024 11:23 IST
कल्याण : दिडशे ते तीनशे मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना प्रभागस्तरावर मंजुरी या निर्णयामुळे लहान भूखंड विकसित करणे, जुनी बांधकामे नियमित करण्याचा जमीन मालक, विकासकांचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. By भगवान मंडलिकDecember 14, 2024 11:52 IST
कल्याणमध्ये श्वान, मांजर चावलेल्या तरुणाचा मृत्यू कल्याण येथील पश्चिमेतील गोल्डन पार्क भागातील बेतुरकरपाडा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षांच्या तरुणाला दोन महिन्यांपूर्वी भटका श्वान चावला होता. By लोकसत्ता टीमDecember 14, 2024 08:01 IST
वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी नष्ट; भिवंडीतील कशेळी, दिवे-अंजूर खाडीत महसुल विभागाची कारवाई भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे, कशेळी, आलिमघर खाडी भागात दिवसरात्र बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी, सक्शन पंप असे… By लोकसत्ता टीमDecember 13, 2024 15:47 IST
कल्याणमधील कपोते वाहनतळावर पालिकेचा ताबा; भाडे थकविल्याने ठेकेदार काळ्या यादीत कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळाच्या ठेकेदाराने १ कोटी ८८ लाख ११ हजार १६८ रूपयांचे भाडे पालिकेकडे जमा… By लोकसत्ता टीमUpdated: December 13, 2024 21:05 IST
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
“आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
IND vs AUS : “अरे जस्सू, तू गल्ली क्रिकेट…”, लाइव्ह सामन्यात रोहित यशस्वी जैस्वालवर का संतापला? पाहा VIDEO
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
7 PV Sindhu Wedding Photos: पीव्ही सिंधूने इंजिनिअरबरोबर थाटला संसार! लग्नाचे फोटो पाहिलेत का? पती आहे ‘या’ प्रसिद्ध कंपनीचा डायरेक्टर
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Video: लोकलने प्रवास करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? सीरिज नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग
दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?