कल्याण Photos

कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. 
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. 
raj thackeray
11 Photos
शिवसेनेच्या मंचावरून राज ठाकरेंचं भाषण; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल! म्हणाले, “जर तुमचे वडिलांवर…”

महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करतायत.

Shiv Sena candidate from Kalyan Shrikant Shinde wealth
13 Photos
कल्याणमधील शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

कल्याणमधील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीचे विवरण दिले आहे.

श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट; ठाणे, कल्याणमध्ये प्रचारसभा ठरल्या?
10 Photos
श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट; ठाणे, कल्याणमध्ये प्रचारसभा ठरल्या?

ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांतील शिंदे गटाच्या उमेदवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली.

devendra fadanvis declared shrikant shinde
9 Photos
Photos: श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची फडणवीसांनी केली घोषणा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारीबाबत सर्वच पक्ष दबक्या पावलांनी आपल्या भूमिका घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही स्पष्ट…

Vaishali Darekar Shiv Sena UBT
9 Photos
कल्याणमधील शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार ‘वैशाली दरेकर’ कोण आहेत?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे.

Kalyan Gas Cylinder blast collage
10 Photos
Photos : पहाटे पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलेंडरचा स्फोट; कल्याणमधील हादरवणाऱ्या घटनेचे फोटो पाहा…

कल्याणमध्ये पुजेसाठी अगरबत्ती पेटवल्याने गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटात एक ६५ वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे.

ताज्या बातम्या