बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर टीका होत असते. कंगनाच्या सिनेसृष्टीतील करिअरला २०२२ मध्ये १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक अनुराग बासु यांच्या ‘गँगस्टर’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘राज’, ‘फॅशन’, ‘काइट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन’ यासारख्या ३६ चित्रपटात तिने आत्तापर्यंत भूमिका साकारली आहे. पण त्यातील फक्त ५ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाला आहे. आता महायुतीच्या विजयावर खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतनं प्रतिक्रिया…