‘फॅशन’मधील शोनाली गुजराल ही सहाय्यक भूमिका अप्रतिम साकारल्यानंतर आणि या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकाविल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत प्रकाशझोतात आली.
सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, सोनू सूध आणि अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘क्वीन’ चित्रपटातील कंगना राणावतच्या अभिनयाचे मोठ्याप्रमाणावर कौतुक केल्यानंतर, आता मि.…