Page 2 of कंगना रणौत Photos
कंगनाने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
मनालीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर कंगनाने तिच्या घराचे फोटो शेअर केले.
यंदा संपूर्ण देशभरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु, काही बिग बजेट चित्रपट सपशेल अपयशी ठरले.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होतात. यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरतात. फ्लॉप चित्रपटांमागे कथा, दिग्दर्शन, अभिनय…
कंगना रणौत तिच्या तेजस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत ती लहानपणी लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचं सांगितलं आहे.
हिमाचल प्रदेशच्या छोट्याशा गावातील कंगना राणौत बॉलिवूडची क्वीन कशी बनली. असा आहे तिचा फिल्मी करिअर प्रवास…
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कंगना रणौतच्या घराबाहेर बर्फवृष्टी
आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी भारताच्या आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधीची भूमिका साकारली आहे.
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ तर कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच चित्रपटगृहामध्ये जात नसल्याने चक्क…
कंगनाने तिच्या मनालीतील नवीन घराचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.