कंगना रणौत Videos

बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर टीका होत असते. कंगनाच्या सिनेसृष्टीतील करिअरला २०२२ मध्ये १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक अनुराग बासु यांच्या ‘गँगस्टर’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘राज’, ‘फॅशन’, ‘काइट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन’ यासारख्या ३६ चित्रपटात तिने आत्तापर्यंत भूमिका साकारली आहे. पण त्यातील फक्त ५ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.Read More
Kangana Ranauts reaction to Uddhav Thackerays defeat
Kangana Ranaut: उद्धव ठाकरेंच्या पराभवावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली,”दैत्य..”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाला आहे. आता महायुतीच्या विजयावर खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतनं प्रतिक्रिया…

bjp mp kangana ranaut has apologized for her statement on farmers law
Kangana Ranaut on Farmers Law: कृषी कायद्यांबद्दलचं ‘ते’ विधान, कंगना यांना चूक कळली

बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडी मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कंगना यांच्या विधानावर…

Shivsena UBT leader Sanjay Raut criticizes BJP MP Kangana Ranaut
Sanjay Raut: कंगना रनौत आणि संजय राऊत पुन्हा आमने-सामने; ठाकरे गटाचे खासदार नेमकं काय म्हणाले?

“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं…

MP Kangana Ranaut and Chirag Paswans meeting video outside Parliament goes viral
खासदार कंगना रणौत आणि चिराग पासवान यांच्या भेटीची पुन्हा चर्चा, संसदेबाहेरील व्हिडीओ व्हायरल

खासदार कंगना रणौत आणि चिराग पासवान यांच्या भेटीची पुन्हा चर्चा, संसदेबाहेरील व्हिडीओ व्हायरल

Kanganas reaction to the incident at Chandigarh airport
Kangna Ranaut Slapped incident: अपमानजनक प्रकारावर कंगना यांची प्रतिक्रिया, सांगितला घटनाक्रम

हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदरासंघातून निवडून आलेल्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका महिला कर्मचाऱ्याने कानाखाली वाजवली. चंदीगड…

BJP kangana ranauts victory from Mandi thanks to the voters
Kangana Ranaut in Mandi: मंडीतून कंगनाचा विजय, मतदारांचे मानले आभार

मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत हीचा विजय झाला आहे. लोकसभेच्या निमित्ताने कंगना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. या यशानंतर…

Kangana Ranaut exercised her right to vote
Kangana Ranaut in Mandi: कंगनाने बजावला मतदानाचा हक्क, दिली पहिली प्रतिक्रिया

देशात आज लोकसभेचं अखेरच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने आपल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.…

What is BJPs role in nominating Kangana Ranaut in himachal pradesh mandi
Kangana Ranaut Loksabha Election: कंगना रणौतला उमेदवारी देण्यामागे भाजपाची भूमिका काय?, जाणून घ्या

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी (२४ मार्च) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीतील सर्वांत ठळक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत.…

Kangana Ranaut on Loksabha Elections:भाजपाकडून लोकसभेचं तिकिट मिळाल्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया!
Kangana Ranaut on Loksabha Elections:भाजपाकडून लोकसभेचं तिकिट मिळाल्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत अभिनेत्री कंगनाला लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी…

Kangana Ranauts fear expressed by the paparazzi at mumbai airport
‘तुमच्याशी बोलायला भीती वाटते’; पापराझींनी कंगना रणौतला बोलून दाखवली मनातली भीती | Kangana Ranaut

‘तुमच्याशी बोलायला भीती वाटते’; पापराझींनी कंगना रणौतला बोलून दाखवली मनातली भीती | Kangana Ranaut

ताज्या बातम्या