Page 4 of कन्हैया कुमार News

तृप्ती देसाई यांना हाजी अली येथे फक्त तमाशा करायचा होता.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी गुरुवारी बेमुदत उपोषण सुरू केले.

‘जेएनयू’तील झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.

एखाद्या व्यक्तीला ठार करणे सोपे असते, मात्र तुम्ही त्याच्या विचारांची हत्या करू शकत नाही,

‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेच्या अनिर्बान भट्टाचार्य याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेना ही आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही.

‘भारतमाता की जय बोलणार नाही’ अशी मग्रुरीची भाषा करणार्या ओवेसीचा गळा दाबायला हे लोक पुढे येणार नाहीत.


तुम्ही नुसती नाव बदला आम्ही समाज बदलण्यासाठी आलो आहोत…
कन्हैयावर हल्ला करण्याचा संबंधच काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला

या प्रकरणी पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
