Page 6 of कन्हैया कुमार News
बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांची आघाडी नसली तरी पडद्याआडून उभयता परस्परांना मदत करतील
पत्र मागे घेत असल्याचे नवे पत्र पोलिसांना पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येते आहे.
कन्हैयाकुमारने आज, बुधवारी दुपारी हैदराबादेत रोहित वेमुलाच्या आईला भेटून न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली.
विरोधकांनी प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
कन्हैया कुमारने मंगळवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती.
या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही घोषणा देत प्रत्युत्तर दिले
यावेळी कन्हैयासोबत विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे एक शिष्टमंडळही होते