Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्या दर्शनानंतर मंदिर गंगाजलाने धुतलं? भाजपा-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलं
“अमित शाह यांनी महाराष्ट्र अदानीला विकला”, कन्हैया कुमार गरजले, “कमळाचे फूल उगवले अन् दहशत, गुंडागर्दीचे पीक…”