पालकांच्या त्यागाचे ऋण विसरणे अशक्य – कपिल देव

कोणत्याही खेळाडूने क्रीडा क्षेत्रात देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी त्याच्या पालकांनी केलेल्या त्यागाचे ऋण विसरणे अशक्य आहे

सुनील-कपिल अन् सीएसके अमर्यादित

भारतीय संघनायक महेंद्रसिंग धोनीची काही वैशिष्टय़े आहेत. विशेषत: २०१५मधील धोनीची. कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतरच्या धोनीची आणि सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग,…

संगकारा सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज

कुमार संगकारा हा सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज असल्याचे मत भारताला १९८३साली विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आह़े.

प्रमुख फलंदाजांनी जबाबदारी घ्यावी -कपिल

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर भारताच्या प्रमुख फलंदाजांनी जबाबदारी ओळखून खेळणे आवश्यक असल्याचे मत भारताचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या