भारताचा सार्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलदेव यांनी प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अपेक्षाभंग केला होता.
१९८३मध्ये भारताला आश्चर्यकारकरीत्या विश्वचषकजिंकून देण्याची किमया साधली ती कपिलदेवने. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या क्रिकेटच्या साऱ्याच …