Page 8 of कपिल शर्मा News

दुबईच्या भररस्त्यात कपिल शर्माला मुलीने कानशिलात लगावली. त्याचा हा व्डिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

जॉन अब्राहमनं ‘अॅटॅक’ प्रमोशनच्या वेळी कपिल शर्मा शोबाबत मोठं विधान केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘द कपिल शर्मा शो’ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

भारतीने कपिलला प्रत्येक सुख-दु:खात साथ दिली आहे. आता कपिल खूप धैर्याने आणि त्याच्या क्षमतेच्या जोरावर परत आल्याचा खुलासा तिने केला…

कपिल शर्मा शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं प्रमोशन न करण्याच्या वादावर अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.

पंजाब विधानसभा निवडणूकांमध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांचा पराभव झाला आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या आरोपांमुळे कपिल शर्मा शो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मा आणि त्यांच्या शोच्या निर्मात्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

सध्या ‘कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय आणि कपिल शर्मामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘आय एम नॉट डन येट’ या शोमध्ये दिसणार असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.