Page 2 of कपिल सिब्बल News

कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात काय काय आठवण करुन दिली ते वाचा सविस्तर

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिद याच्याविरोधात दिल्ली दंगलप्रकरणी करण्यात आलेल्या षडयंत्राच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

हे आरक्षण प्रत्यक्षात कधी अमलात येईल, असे विचारले असता सिबल यांनी सांगितले की, २०२९ मध्येही हे आरक्षण मिळू शकणार नाही.

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे.

ब्रिटिशकालीन कायदे संपुष्टात आणण्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात यामागे देशात हुकूमशाही आणण्याचा सरकारचा हेतू आहे.

कपिल सिब्बल म्हणतात, “…याचा दुसरा अर्थ आणखीन विरोधी पक्ष आणि सामान्य लोकांवर कारवाई होणार. याचा अर्थ लोकांचा आवाज…!”

कपिल सिब्बल म्हणतात, “गिरीराज सिंह केंद्र सरकारच्या वतीनेच बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सुद्धा गिरीराज सिंह यांच्याशी…

कपिल सिब्बल यांनी एक ट्वीट करत सेंगोलचा अर्थ उलगडून सांगितला आहे.

काँग्रेसने एका जाहिरातीत भाजपविरुद्ध केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून पुराव्यांची मागणी काँग्रेसकडे करण्यात आली.

जाणून घ्या अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले आठ प्रश्न.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि राज्यसभा खासदार व ज्येष्ठ…

कपिल सिब्बल म्हणतात, “आसाममध्ये बसून ३९ लोकांनी सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द केली. ही कुठली प्रक्रिया आहे? ते २०१९पासून…!”