25 Photos Photos: “राहुल गांधींनी तो निर्णय कोणत्या अधिकाराने घेतला?”; संतापलेल्या सिब्बल यांचा सवाल ‘घर की काँग्रेस’ आणि ‘सब की काँग्रेस’ अशा दोन विचारसणी पक्षामध्ये असल्याचा टोलाही सिब्बल यांनी लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 15, 2022 18:47 IST
गांधी समर्थक ‘घर की काँग्रेस’ विरुद्ध ‘सब की काँग्रेस’ या सिब्बल यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारला असता… ‘सब की काँग्रेस’ आणि गांधी कुटुंबाला समर्थन करणाऱ्यांची विचारसणी ‘घर की काँग्रेस’ अशा दोन विचारसणीचे नेते काँग्रेसमध्ये असल्याचं सिब्बल म्हणालेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 12:34 IST
गुलाम नबी आझाद यांना ‘पद्मभूषण’, कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर; म्हणाले, “देशाला कळलं पण…” केंद्र सरकारकडून गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावरून कपिल सिब्बल यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 26, 2022 15:10 IST
“काँग्रेसशिवाय यूपीए म्हणजे…”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा ममता बॅनर्जींवर अप्रत्यक्ष निशाणा! काँग्रेसला वगळून विरोधकांची मोट बांधण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नां रव कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 19:03 IST
केवळ भाजपाच्या लोकांचे उत्पन्न वाढले आहे, जनतेचे नाही – कपिल सिब्बल मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री महेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर केला आहे पलटवार, जाणून घ्या आणखी काय म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2021 17:37 IST
कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; निवासस्थानाबाहेर आंदोलन करत म्हणाले,”Get…” पंजाबमधील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस अध्यक्षपदावरून काँग्रेसमधील दोन समोरासमोर आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 20:32 IST
“हा विरोधाभास आहे, जे यांना खास वाटायचे, ते सोडून गेले आणि…” कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुनावलं! पंजाब काँग्रेसमध्ये घडत असलेल्या राजकीय कलहाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे कान टोचले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 17:39 IST
CM योगींनी केलेल्या ‘अब्बा जान’च्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं ; कपिल सिब्बल म्हणाले… उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2021 15:43 IST
काँग्रेसनं जोडलं अफगाणिस्तान आणि उत्तर प्रदेशचं कनेक्शन! कपिल सिब्बल म्हणतात, “तालिबानबाबत आपलं धोरण…” अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं सरकार प्रस्थापित झाल्यानंतर त्यावरून जगभर भितीयुक्त चर्चा सुरू झाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2021 12:58 IST
“..पक्ष डोळे मिटून पुढे जातो”, सुष्मिता देव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कपिल सिब्बल पक्षनेतृत्वावर भडकले! काँग्रेसच्या माजी खासदार आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 16, 2021 16:52 IST
सुप्रीम कोर्टात हे असं होत असेल तर देवच आपल्याला वाचवू शकतो : कपिल सिब्बल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या जातप्रमाण पत्रासंदर्भातील याचिकेतील सुनावणीदरम्यान घडलेल्या प्रकारावरुन कपील सिब्बल संतापले By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2021 13:20 IST
“तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला इशारा! जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2021 16:56 IST
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग
‘मृत्यू जवळ येताच त्याला काय दिसलं?’ ऑन ड्युटी रेल्वे पोलिसाला मृत्यूची चाहूल लागली अन् सरळ तो ट्रेनखाली.. VIDEO पाहून नेटकरीही हळहळले
15 गुलाबजामूनला इंग्रजीत काय म्हणतात? पोह्यांपासून जिलेबीपर्यंत, जाणून घ्या सर्व स्नॅक्सची इंग्रजी नावे
9 जुन्या जोडीची नवीन मालिका! ‘ठरलं तर मग’ची वेळ बदलणार, ‘स्टार प्रवाह’च्या नव्या सिरीयलमध्ये कोण-कोण झळकणार?
वडील राजकारणी, तर आई अभिनेत्री; सुपरहिट सिनेमे देऊन सोडलं बॉलीवूड, आता गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय मयुरी
१२ राज्यांतील १५०० आधार कार्डांमध्ये माहितीशी छेडछाड करणारी टोळी अटकेत, ‘हायटेक फ्रॉड’ प्रकरणी पोलिसांची कारवाई
भिवंडी, ठाण्यावरून विशेष रेल्वेगाड्या धावणार; जादा ६ अनारक्षित रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना मिळणार दिलासा