Page 15 of कराड News

पृथ्वीराजांच्या मतदारसंघातील नरेंद्र मोदींची सभा अखेर रद्द

कराड दक्षिणची निवडणूक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमुळे आणखी टोकदार होईल असे मानले जात असतानाच अखेर मोदींची सभा रद्द…

देशाच्या सुरक्षेची चिंता सोडून मोदींचे महाराष्ट्रात राजकारण – पृथ्वीराज चव्हाण

देशाला पूर्ण वेळ संरक्षणमंत्री नसल्याने राष्ट्राच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या सुरक्षिततेची चिंता नसून, पाकिस्तानचे हल्ले…

गडकरींइतका खोटारडा माणूस पाहिला नाही – पृथ्वीराज चव्हाण

नितीन गडकरी यांना भ्रष्टाचारी म्हणून, भाजपने अध्यक्षपदावरून दूर केले होते. पण, आज त्यांची बुध्दीही भ्रष्ट झाली असून, ती तपासली पाहिजे.…

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे पृथ्वीराजबाबा स्वच्छ कसे – तावडे

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार येणार असून, राज्यातील आघाडी शासनाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या ११ लाख ८८ हजार कोटींच्या भ्रष्टाचारातील…

भ्रष्ट राष्ट्रवादीबरोबर पृथ्वीराज चव्हाण सत्तेवर का राहिले- सदाभाऊ खोत

स्वत:ला स्वच्छ चारित्र्याचे, पारदर्शक समजतात. मग सिंचन घोटाळय़ाचा पुरावा असूनही सत्तेवर का राहिलात? राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, मग त्यांच्याबरोबरच्या सत्तेला…

पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसमधील बडे नेते संपवले – उंडाळकर

पृथ्वीराज चव्हाण यांनी माझं कुटुंब अन् अवघा काँग्रेस पक्षही उद्ध्वस्त केला. काँग्रेसबरोबरच काँग्रेसमधील बडे नेते संपवण्याचे पाप त्यांनी केले असून,…

साखर कामगारांचे आता लेखणी, कोयता, चिमणी बंद आंदोलन – बी. आर. पाटील

साखर कामगारांची पगारवाढ व सेवाशर्तीबाबत निर्णय घेण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठित न करण्याबरोबर साखर कामगारांच्या मागण्यांची उपेक्षा केल्याबद्दल सर्वत्र साखर कामगारांमध्ये…

जनसामान्यांशी चर्चा करत मुख्यमंत्र्यांचा संपर्क दौरा सुरू

टपरीवरचा ग्लासातील चहा, शंभर वर्षांच्या आजीचा आशीर्वाद, अगदी बालगोपाळांशीही हितगुज अन् शिवारात जाऊन भुईमुगाच्या शेंगांचा…

‘काँग्रेसची पहिली यादी लवकरच’

मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अशक्य अशा अटी घातल्यामुळे अडचण निर्माण झाली असली,तरी जातीयवादी शक्तींशी लढायचे असल्याने आघाडी व्हायला हवी, असे…

शासकीय सेवकांप्रमाणे राजकारणातही सेवानिवृत्ती हवी – उदयनराजे भोसले

शासकीय सेवकांच्या सेवानिवृत्तीप्रमाणे राजकारणातही सेवानिवृत्ती हवी असून, भारताची तरूणांचा देश म्हणून असलेली ओळख पाहता सत्तेची सर्व सूत्रे आता तरूणांच्या हातीच…

महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी नव्हे तर प्रगत राष्ट्रांशी व्हावी – मुख्यमंत्री

महाराष्ट्राचा विकास इतर राज्यांच्या कित्येक पटीने असून, आता देशातील इतर राज्यांशी महाराष्ट्राची तुलना नको तर, येथील प्रगतीची तुलना इंग्लंड, फ्रान्स,…

पाऊस अगदीच ओसरल्याने ‘कोयने’तून विसर्ग पूर्णत: बंद

पावसाचा जोर अगदीच ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवकही घटल्याने धरणातून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने कमी करत तो…