Page 16 of कराड News

उरमोडी योजनेचे पाणी माणदेशच्या अंगणात खळखळले

उरमोडी योजनेचे पाणी माण तालुक्याच्या अंगणात आले असून, या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा साक्षीदार होताना मला हजारो माणदेशी डोळय़ांमध्ये आनंदाश्रू दिसत असल्याचे…

कोयना पाणलोटात पावसाची दडी कायम

कोयना धरणक्षेत्रात पावसाची उघडीप कायम आहे. धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी दिवसभर कमालीच्या उष्म्यानंतर ढग दाटून येत आहेत. काल सायंकाळी ४ नंतर…

प्रमुख धरणात ९३ टक्क्यांवर पाणीसाठा; कोयना वगळता बहुतेक धरणांतून विसर्ग

पावसाने ओढ दिली असली तरी श्रावणी ऊन-पावसाचा खेळ सुरूच असून, कोयना शिवसागर वगळता जवळपास सर्वच धरणे भरून वाहिली आहेत. पश्चिम…

आरोग्य केंद्रांच्या ४६ प्रसूतिगृहांना गळती

कराड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील ४६ प्रसूतिगृहांना गळती लागली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी…

बहुतेक धरणे शिगोशीग; कोयनेचा पाणीसाठा ८५ टक्के

श्रावणी मासातील ऊनपावसाचा खेळ सुरू असून, अचानक कोसळणाऱ्या जोमदार सरींमुळे काही काळाकरिता जनजीवन विस्कळीत होत आहे. कोयना धरण क्षेत्रासह सर्वत्र…

पाटणमधील मारूल हवेलीत सिद्धेश्वर मंदिरात नंदादीपोत्सव

पाटण तालुक्यातील मारूल हवेलीत सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवापर्यंत नंदादीप लावण्याच्या परंपरेला दरवर्षी मोठीच झळाळी मिळत आहे.

सातारा जिल्ह्यातील निम्म्या जागांवर काँग्रेसच्या दाव्याने संघर्षाची चिन्हे

राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच सातारा जिल्ह्यातील निम्म्या जागांवर काँग्रेस दावा करणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.

वैयक्तिक कामांना चाप लावल्यानेच फाइल्स अडवल्याची ओरड – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतल्यानेच रखडलेली विकासकामे मार्गी लागली. परंतु, कोणाच्याही वैयक्तिक लाभाचे निर्णय आपण घेतले नाहीत. उलट त्याला…

पावसाचा जोर, धरणे शिगोशीग; प्रमुख प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील संततधार तर धरणाखालील कृष्णा, कोयना काठावरील पावसाची रिपरिप कायम आहे. पावसाचा जोर आज चांगलाच वाढल्याने पाटणनजीकच्या…

साखर कामगारांचा शुक्रवारी पुण्यात मोर्चा

साखर कामगारांवर आन्याय करून त्यांना गुलामगिरी करणेस भाग पाडणाऱ्या शासनास व साखर कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज राहा, अशी हाक महाराष्ट्र…