Page 28 of कराड News

ग्रहताऱ्यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून करा, विश्वामधील खागोलीय घडामोडी संदर्भात अंधश्रद्धांना बळी पडू नका, असे आवाहन इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे…

कराड नगरपालिकेने वार्षिक संकलित करात वाढ केल्याच्या निषेधार्थ भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कराच्या नोटिसांची होळी करून निषेध नोंदवला.
महागडय़ा मोटारसायकलसाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्य़ोसन्गची १२५ सीसी इंजिन क्षमतेची बाइक भागीदार डीएसके मोटोव्हील्स कंपनी स्वत: तयार करणार
साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडून परिणामी केंद्र शासनाने निर्धारित केलेला एफआरपी इतका ऊसदर देणे साखर कारखान्यांना अडचणीचे झाले असल्याने केंद्र…
येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकां त राज्यात तिसरा पर्याय उभा करणे, सरकारच्या पाणी धोरणाला विरोध करणे आदी विषयांवर निर्णय घेण्यात येणार…
सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये येत्या गुरुवारपासून (दि. २६) रसायनशास्त्र विषयाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य…
श्री क्षेत्र पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेच्या पाश्र्वभूमीवर प्रशासन व पोलीस दलाचे कर्मचारी हे भाविकांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व देतात. गतवर्षांप्रमाणे…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी केलेल्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे केंद्र व राज्य शासनाची मदत साखर कारखान्यांना मिळणार आहे. मात्र, कारखानदार मदत आमच्यापर्यंत…
स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी जीवन अन् उद्बोधक विचार मानवी जीवनाची दिशा बदलून टाकतात व आदर्शाच्या ठिकाणी पोहोचवतात. जीवनात उच्च आदर्शाची स्थापना…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड तालुक्यात मुजोर प्रशासन आणि पोलिसांमुळे मटका, गुटखा, गावठी दारू, देशी-विदेशी दारूची ग्रामीण भागासह…

भारतीय जनता पक्षाने चार राज्यांत मिळवलेल्या घवघवीत यशाने आनंदित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.
ऊसदराच्या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी विनाकारण त्रास देत केलेला छळ अजूनही कायम असल्याने मुजोर पोलिसांच्या निषेधार्थ येत्या १५ डिसेंबरला सातारा पोलीस मुख्यालयावर…