Page 7 of कराड News
उभ्या असलेल्या ट्रकला मोटारकारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना पुणे-बंगळुरू महामार्गावर घडली.
सध्या ते मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपमधील ११२ इंजिनीयर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.
मुंबई उच्च न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आजच न्यायमूर्तींनी ८, ११ व १५ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे.
शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, मानेवर वार करून निर्घृण खून झाल्याची घटना आंधळी…
शरद पवार, रामराजे निंबाळकर आणि प्रभाकर देशमुख यांनी त्यांची सत्ता असताना अडीच वर्षात मतदारसंघात एक रुपयाचे काम आणले नाही.
उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला. पण, या बेइमानीचा लोकांनी बदला घेतल्याने त्यांच्याकडे धनुष्यबाणही राहिला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील सर्वोत्तम, आत्मनिर्भर महासत्ता बनवण्याचा संकल्प केला आहे.
दैनिक सामनातून ‘सरकारी रुग्णालयेच मृत्युशय्येवर’ अशा झालेल्या टीकेवर सध्या सामनाच व्हेंटिलेटरवर असल्याचा टोला महाजन यांनी लगावला.
पुणे – बंगळुरु महामार्गाकडेच्या नाल्यात वनवासमाची (ता. कराड) येथे एका युवकाचा जळालेला मृतदेह मिळून आला होता.
देशातील समता, मानवता तोडण्याचा मूठभर लोकांचा डाव असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे दिसत असलातरी खरा बोलवता धनी हा…
पुसेसावळीत रविवारी (दि. १०) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत अल्पसंख्याक समाजातील एक तरुण मृत पावताना दहाजण जखमी झाले होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांनी एकत्रित बसून तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.