Page 8 of कराड News
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांनी एकत्रित बसून तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वेगळे स्थान चव्हाण साहेबांनी निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आपण इथे आलो आहोत.
पश्चिम घाट क्षेत्रात सुमारे २५ दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असून, कोयना धरणाच्या पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे.
कराड विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने सुरू असल्याची माहिती अँबिशिएन्स एव्हीएशान फ्लाईंग क्लबचे संचालक परवेझ दमानिया…
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता. कराड) येथील भराव पूल हटून प्रस्तावित सहापदरीकरणात उड्डाणपूल (सेगमेंटल) होण्याच्या उंब्रजकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कराड तालुक्यातील गमेवाडीतील खळबळजनक घटना
प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात
या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुष्काळातील जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे वनविभाग खात्याने कारवाई करीत घोरपड शिकारीच्या गुन्ह्यात एकाला गजाआड केले.
‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल पृथ्वीराज चव्हाण यांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सादर केलेले पुरावे व दोषारोपपत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने संतोष थोरातला दोषी धरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे.