गणभक्त चाकरमान्यांना गावी ये-जा करण्यासाठी ज्यादा रेल्वे सोडाव्यात, श्रीनिवास पाटील यांची रेल्वेमंत्री दानवेंकडे मागणी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात By लोकसत्ता टीमUpdated: October 12, 2023 17:00 IST
दलित महिलेसह अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण; माणमधील घटना, चारजणांना कोठडी या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. By लोकसत्ता टीमAugust 31, 2023 02:48 IST
“केंद्र आणि राज्य सरकारला दुष्काळ, संकटग्रस्तांच्या प्रश्नांची…”, शरद पवारांची टीका; मोदींनाही विचारला थेट ‘हा’ सवाल दुष्काळातील जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमUpdated: August 25, 2023 17:44 IST
सातारा : घोरपड शिकारीच्या गुन्ह्यामध्ये वन खात्याकडून एकजण गजाआड कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे वनविभाग खात्याने कारवाई करीत घोरपड शिकारीच्या गुन्ह्यात एकाला गजाआड केले. By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 11:39 IST
कराड : संभाजी भिडेंवर कारवाईच्या मागणीमुळे पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ई-मेल ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल पृथ्वीराज चव्हाण यांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 30, 2023 18:24 IST
कराड: लहान मुलीवर बलात्कार करून तिचा खुन करणाऱ्या नराधमास फाशी पोलिसांनी सादर केलेले पुरावे व दोषारोपपत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने संतोष थोरातला दोषी धरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 19:50 IST
खळबळजनक! पाटणजवळील एकाच कुटुंबातील चौघांचे राहत्या घरी आढळले मृतदेह पाटण तालुक्यातील सणबूर येथे वृध्द शेतकरी, त्याची पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी अशा एकाच कुटुंबातील चार जणांचे राहत्या घरी मृतदेह… By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2023 18:49 IST
कराडमधील ४६ लाखांच्या दरोड्याच्या गुन्ह्यात दोघे जेरबंद पोलीस रात्रीचा दिवस करुन दरोडेखोरांच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी कसून केलेल्या तपासाला यश आले. By लोकसत्ता टीमJuly 15, 2023 23:26 IST
कराड : समाजाला वेठीस धरणाऱ्यांना येत्या निवडणुकात धडा शिकवा; राज ठाकरे यांचे जनतेला आवाहन पर्यटकांसाठी नवनवीन पर्यटनस्थळे उपलब्ध होतील अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमUpdated: July 13, 2023 23:34 IST
कराड: भांडणाचा राग मनात धरून खूनाचा कट रचणाऱ्यांना अटक; तासवडे टोलनाक्याजवळ पोलिसांची कारवाई या चौघांनी आम्ही आयुष बोराटे याचा खून करणार होतो अशी कबुली दिली असल्याने एकच खळबळ माजली आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 23:32 IST
कराड: उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांच्या सवयीमुळेच ‘कलंक’ हा शब्दप्रयोग, मंत्री शंभूराज देसाई यांचा हल्लाबोल जय राऊतच ठाकरेंच्या जवळ असल्याने जसा सवयीचा परिणाम म्हणतो तसे राऊत जी भाषा बोलतात शब्द वापरतात तेच सतत उद्धव ठाकरेंच्या… By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 19:12 IST
कासवरील त्या बांधकामांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्यावा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश बांधकामे पाडण्याच्या मागणीवर येत्या चार आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे, असे आदेश हरित न्यायाधिकरणाने दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते सुशांत मोरे यांनी… By लोकसत्ता टीमMay 23, 2023 17:20 IST
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा
२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार
Weight Loss Story : घरात केला ‘हा’ व्यायाम, रोज न चुकता चालली अन् ३७ किलो वजन केलं कमी, महिलेचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
9 आजपासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; बुधाचे राशी परिवर्तन देणार पगारवाढ अन् सौभाग्याचे सुख
12 ७४ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य काय? वर्षातील ३०० दिवस खातात ‘हे’ सुपरफूड…
यंदाच्या नालेसफाईत मुंबई महापालिकेने घातली महत्त्वपूर्ण अट, रस्त्याच्या कडेच्या गटारामधील गाळ काढण्याचेही चित्रीकरण होणार
Video: “इंसाफ नहीं, साफ करने आया हूं”, सलमान खानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपटाचा नवा धमाकेदार टीझर प्रदर्शित