सातारा जिल्ह्यातील निम्म्या जागांवर काँग्रेसच्या दाव्याने संघर्षाची चिन्हे

राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच सातारा जिल्ह्यातील निम्म्या जागांवर काँग्रेस दावा करणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.

वैयक्तिक कामांना चाप लावल्यानेच फाइल्स अडवल्याची ओरड – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतल्यानेच रखडलेली विकासकामे मार्गी लागली. परंतु, कोणाच्याही वैयक्तिक लाभाचे निर्णय आपण घेतले नाहीत. उलट त्याला…

पावसाचा जोर, धरणे शिगोशीग; प्रमुख प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील संततधार तर धरणाखालील कृष्णा, कोयना काठावरील पावसाची रिपरिप कायम आहे. पावसाचा जोर आज चांगलाच वाढल्याने पाटणनजीकच्या…

साखर कामगारांचा शुक्रवारी पुण्यात मोर्चा

साखर कामगारांवर आन्याय करून त्यांना गुलामगिरी करणेस भाग पाडणाऱ्या शासनास व साखर कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज राहा, अशी हाक महाराष्ट्र…

धनगर समाजाचा कराडमध्ये मोर्चा

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मेंढरांसह भंडा-याची उधळण करत कराड तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.

कोयनेत ४ टीएमसीची वाढ; धरणांचा पाणीसाठा ८० टक्के

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, गेल्या २४ तासात धरणाच्या पाणीसाठय़ात ४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाखालील…

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७२ टक्क्यांवर

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांच्या काठावर दमदार पाऊस कायम असल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळताना ठिकठिकाणच्या पाणी साठवण…

सांगलीतील टंचाई निवारण कामाला प्राधान्य- कदम

जिल्ह्यातील टंचाई निवारणाच्या कामाला शासनाने प्राधान्य दिले असून, टंचाई निवारणाच्या कामासाठी शासनाने सांगली जिल्ह्यासाठी ८ कोटीचा निधी मंजूर केला असल्याची…

सीमाभागातील अत्याचाराचे पडसाद उमटतील – रावते

सीमाभागातील मराठी माणसांवर कर्नाटक पोलिसांकडून अत्याचार सुरू असून, यावर राज्यशासन ठोस भूमिका घेत नाही. मात्र, हा अत्याचार मराठी जनता सहन…

परराज्यांच्या सीमांवर आता इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके- मुख्यमंत्री

कर व महसूल चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सक्त कारवाईचे धोरण असून, परराज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या रस्त्यांवर २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके होतील. त्यापैकी…

आदिवासींना न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका- पृथ्वीराज चव्हाण

धनगर आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राजकीय रंग चढत असल्याबाबत कमालीची नाराजी व्यक्त करताना, राजकारण करू नका, थोडा वेळ द्या,…

संबंधित बातम्या