‘स्वाभिमानी’ने एका दगडात अनेक पक्षी मारले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठय़ा चातुर्याने ऊसदराचे आंदोलन कराडमध्ये घेऊन एका दगडात…

फायद्याच्या शेतीचा हंबीरराव भोसले पॅटर्न प्रेरणादायी – उमाकांत दांगट

खोडशी (ता. कराड) येथील प्रयोगशील शेतकरी हंबीरराव भोसले यांच्या भात पिकासह फळबाग लागवड व इतर शेतातील प्रयोगास कृषी आयुक्त दांगट…

अण्णा भाऊ साठे यांच्या वाटेगाव स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी वाटेगावच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संग्रहालय…

शेती अन् शेतकरी विस्कटल्यास देश अस्थिर – डॉ. सुरेश भोसले

शेती अन् शेतकऱ्याची घडी विस्कटल्यास देश अस्थिर होईल,अशी भीती व्यक्त करून, साखरेचे दर स्थिर ठेवल्यास उसाला योग्य भाव देता येईल,…

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला कराडमध्ये उच्चांकी गर्दी

पश्चिम महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून आलेले हजारो शेतकरी, मोर्चाचे भव्य स्वरूप, शासन-कारखानदार यांच्याविरुद्ध घेतलेली आक्रमक भूमिका आणि शासनाविरुद्ध यल्गार पुकारणारी ऐतिहासिक सभा.…

राज्यकर्ते, साखर सम्राटांना सुबुद्धी द्या, यशवंतरावांच्या समाधीस्थळी राजू शेट्टींचे साकडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला तीन हजार रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी आज ताकदीने रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्र्यांच्या कराडात ऐतिहासिक भव्य ऊसउत्पादकांच्या मोर्चाने…

कोल्हापूरकरांचे लक्ष मुंबई आणि कराडकडे!

क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर याची क्रिकेटविश्वातील अखेरची खेळी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे टोकदार आंदोलन या दोन घटनांमुळे कोल्हापूरकरांचे लक्ष शुक्रवारी…

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर कराडमध्ये शिवसेनेचा मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठबळ देत, शिवसेनेने उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर मिळावा यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शिवसैनिकांना…

पोलिसांना अंगावर घालाल, तर किंमत चुकवावी लागेल – सदाभाऊ

महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकरी अन् ५० लाखांवर शेतमजूर व शेतीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना आघाडी शासन वा-यावर सोडून देणार असेल तसेच…

स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारच्या आंदोलनावर ठाम

स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदरप्रश्नी कराड येथे आंदोलनास ठाम राहिले असून, भाजप, शिवसेना व मनसेनेही आंदोलनात उडी घेतल्याने वातावरण चांगलेच तापू…

मुख्यमंत्री सकारात्मक असताना चर्चेऐवजी आंदोलनाचा मार्ग कशासाठी- शंकरराव गोडसे

मुख्यमंत्र्यांची ऊसदरासाठी सकारात्मक भूमिका असताना त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्या गावात आंदोलनाच्या माध्यमातून अशांतता माजवणे व्यवहार्य नसल्याची टीका महाराष्ट्र राज्य शेतकरी…

संबंधित बातम्या