सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताला दस्तुरखुद्द वनमंत्र्यांनीच पूर्णविराम दिल्याने हे कार्यालय कराडलाच होण्याबाबत शिक्कामोर्तब होऊन…
कराड नगरपालिकेची २४ तास नळपाणीपुरवठा योजना कार्यक्षमपणे व काटकसरीने चालवण्याच्या दृष्टीने जपानचे शिष्टमंडळ व कराड पालिकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
कराड पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोघा मोटारसायकल चोरटय़ांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशननजीक एक मोटारसायकल बेवारस स्थितीत सोडून दिल्याचे तपासात निष्पन्न…
वांग-मराठवाडी धरणग्रस्तांवर गेली १५ वष्रे अन्याय होत असून, प्रशासनाने बैठका घेऊन आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. महसूल आयुक्तांकडून सूचना आल्या, मात्र…
सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून कराड तालुक्यातील तांबवे पंचक्रोशीत घुसखोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या अन् अलीकडे अचानक गायब झालेल्या बिबटय़ाचा तांबवे विभागात पुन्हा धुमाकूळ…