‘डॉ. आहेर’च्या विद्यार्थ्यांकडून काजू कटिंग यंत्राची निर्मिती

जी. के. गुजर ट्रस्टच्या डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांतर्गत काजू कटिंग मशिन (कॅश्यू नट…

नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ठकास पोलीस कोठडी

नोकरीचे आमिष दाखवून पाच जणांची सुमारे तीन लाख १५ हजार रूपयांची फसवणूक केल्याबद्दल विजय आकाराम माने (रा. साळशिरंबे, ता. खानापूर)…

कराडच्या यंगस्टार क्रिकेट क्लबने पटकावला ‘कृष्णा चषक’

कराडच्या यंगस्टार क्रिकेट क्लबने पुण्याच्या तळजाई क्रिकेट संघावर ३२ धावांनी मात करून ‘कृष्णा चषक – २०१३ चषक’ आणि प्रथम क्रमांकाचे…

साडेतीन लाख पाठय़पुस्तकांचे कराड तालुक्यात वितरण होणार

राज्य शासनाच्या मोफत पाठय़पुस्तके योजनेंतून कराड तालुक्यातील मराठी शाळांच्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार आहे.

कराडमधील ऐतिहासिक नांगर चोरीस

कृष्णा नदीतून सन १९९९ मध्ये येथील मंगळवार पेठेतील युवकांना सापडलेला सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा साडेआठ फूट लांबीचा व पाच फूट रुंदीचा…

लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून काळगावच्या युवतीवर बलात्कार केल्याबद्दल कराडच्या मंगळवार पेठेतील प्रकाश संभाजी फल्ले याच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

कराडची ग्रामदेवता कृष्णामाई यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ

कराडची ग्रामदेवता कृष्णामाई देवीच्या चैत्रातील यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. यात्रा महोत्सवातील सोमवार (दि. २९) हा मुख्य दिवस आहे.

महावीर जयंतीनिमित्त कराडात विविध कार्यक्रम

कराड शहर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी महावीर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये जैन बांधव मोठय़ा संख्येने सहभागी…

कराड परिवहन कार्यालय कोल्हापूर विभागात प्रथम

कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१२-१३ मध्ये उद्दिष्टाच्या ११४ टक्के एवढा, २४ कोटी रुपयांचा परिवहन महसूल जमा करून कोल्हापूर विभागात प्रथम…

कराडच्या जनकल्याण पतसंस्थेला ४ कोटी ३२ लाखांचा निव्वळ नफा

नियोजनबद्ध कामकाज आणि प्रभावी कर्जवसुली करून येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने शून्य टक्के एनपीएचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, ४ कोटी…

मलकापूर रोल मॉडेल म्हणून नावारूपास येईल- मुख्यमंत्री

कराडच्या मार्केट यार्ड ते मलकापूर मार्गे नांदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे मलकापूरच्या विकासाला चालना मिळणार असून, मलकापूर शहर रोल मॉडेल म्हणून नावारूपास…

संबंधित बातम्या