एकनाथ शिंदे उध्दव ठाकरेंसोबत असताना साधुसंत. अन् आता त्यांना ते गुंड वाटतात; मंत्री गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना टोला कराड विमानतळावर माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2024 01:48 IST
गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहाजण जखमी; कराडमध्ये एकच खळबळ पोलीस अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व स्थानिकांनी जखमींना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 00:42 IST
शेतीचे विज्ञान नव्याने समजून घेवून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीच करावी, देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन खताच्या वापराचे विज्ञान नव्याने समजून घेण्याची आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व मार्गदर्शनासाठी अशा कृषी प्रदर्शनांची गरज आहे. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 00:30 IST
साखर कारखानदारीवरून देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “सत्तेत होते तेव्हा…” शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यास मोदी यांच्याच कार्यकाळात सुरुवात झाली आहे. शेतकरी, त्याचा कारखाना टिकला पाहिजे यासाठी ही पावले होती. By लोकसत्ता टीमUpdated: January 17, 2024 21:22 IST
शरद मोहळच्या खुन्यांना पिस्तूल पुरावल्याच्या संशयातून सराईत गुन्हेगाराला अटक; पुणे पोलिसांची धनंजय वटकर याचेवर कारवाई पुण्यातील कोथरूड परिसरात नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ खून प्रकरणाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 23:51 IST
Aaditya Thackeray: दुचाकीस्वाराचा अपघात, आदित्य ठाकरेंनी काय केलं पाहा Video Viral कराड टोल नाक्याच्यापुढे एका बाईकस्वाराचा अपघात झाला होता. आमदार आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावरून परतत असताना त्यांनी हे पाहिलं. त्यावेळी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 11, 2024 12:54 IST
भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून फसवणूक; सांगली जिल्ह्यातील दोन सख्या भावांवर गुन्हा भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 8, 2024 03:22 IST
मलकापुरमध्ये महामार्गावर अचानक मोटारकारने पेटल्याने उडाली खळबळ पुणे- बंगळुरु महामार्गावर कराड लगतच्या मलकापूर येथे शुक्रवारी सायंकाळी अचानक मोटारकारने पेट घेल्याने एकच खळबळ उडाली. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 04:37 IST
कराडजवळ अचानक पेटलेली खासगी आराम बस जळून खाक, नशीब बलवत्तर म्हणूनच ५५ प्रवासी बचावले या बसला पाठीमागून आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 11:16 IST
कराडमधील तो भीषण स्फोट हा बॉम्बचा नसल्याचा निष्कर्ष ; फॉरेन्सिक लॅबचा नकारात्मक अहवाल गॅस गळतीच्या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण नसते हे वास्तव असल्याने या स्फोटाचे गूढ कायम राहिले आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 23:08 IST
कराड विमानतळ विस्तारिकरणास २२१ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर कराड दक्षिणचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने शासनाकडून निधी मंजूर By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 23:09 IST
वाचाळवीर नेत्यांनी भान ठेवावे, अजित पवार यांच सल्ला; अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण सध्या अनेक राजकीय आणि समाज नेत्यांमध्ये वाचाळवीर वाढलेत. यशवंतराव चव्हाणांची शिकवण आणि महाराष्ट्राची संस्कृतीही ‘आरेला कारे’ म्हणण्याची नाही, तरी वाचाळवीरांनी… By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 01:19 IST
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…
Pune Swargate Rape Case Live Updates : आरोपीच्या मैत्रिणीची चौकशी, आई-वडिलांनाही घेतलं ताब्यात; पुणे बलात्कार प्रकरणात पोलीस ॲक्शन मोडवर
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य
9 आजपासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; बुधाचे राशी परिवर्तन देणार पगारवाढ अन् सौभाग्याचे सुख
9 Kitchen Jugaad : गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल
12 ७४ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य काय? वर्षातील ३०० दिवस खातात ‘हे’ सुपरफूड…
स्वारगेट बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांना तपास अहवाल सादर करण्याचे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
Pune Swargate Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांकडून मोठं बक्षिस, पकडून देणाऱ्याला मिळणार ‘इतके’ लाख!
बोरिवलीत रस्त्यांची धूळधाण, काँक्रीटीकरण कामांची संथगती; खोदलेल्या रस्त्यांमुळे स्थानिकांची प्रचंड गैरसोय