करण जोहर

कलाक्षेत्रामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे करण जोहर. दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आजवर काम केलं. करणने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वडील यश जोहर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत करण कलाक्षेत्राकडे वळला. त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनी अंतर्गत त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दोस्ताना, कल, टू स्टेट्स, राझी, स्टुडन्ट ऑफ द इयर सारखे अनेक सुपरहिट चित्रपट करण जोहरच्या नावे आहेत. तसेच काही रिएलिटी शोचा तो परिक्षकही होता. कॉफी विथ करण हा त्याचा शो सर्वाधिक चर्चेत राहिला. शिवाय बऱ्याच स्टारकिड्सला करणने बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे.Read More
karan johar mother admited mumbai hostpital
करण जोहरची आई हिरू जोहर रुग्णालयात दाखल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पोहोचला भेटीला

बॉलीवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची आई हीरू यश जोहर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

diwali bollywood
15 Photos
Photos : रश्मिकापासून श्रद्धा कपूर ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ स्टार्सनी थाटामाटात साजरी केली दिवाळी, दिल्या चाहत्यांना शुभेच्छा!

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब आणि मित्रांसह या सणाचा आनंद लुटला. चला,…

ekta kapoor
14 Photos
Diwali Party: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलीवूड कलाकारांचा मेळा, सोनाक्षी सिन्हा, हिना खान, सुझैन खान उपस्थित

एकता कपूरने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Manish Malhotra’s Diwali bash
25 Photos
Manish Malhotra’s Diwali bash: अभिनेत्री रेखा यांनी घेतले शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन; दिवाळी पार्टीला ‘हे’ स्टार्स उपस्थित, पाहा Photos

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…

karan johar trolled again on social media
करण जोहरवर ‘जिगरा’ सिनेमामुळे झाला घराणेशाहीचा आरोप, इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहित म्हणाला, “मी हात जोडतो…. “

करण जोहरने ट्रोलर्सना उद्देशून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.

netizens concern about karan johar health
करण जोहरच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी व्यक्त केली चिंता; व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…

नुकताच करण जोहरचा एक फोटो व्हायरल झाला असून यात तो खूप अशक्त दिसत आहे. या पोस्टवर चाहते चिंता व्यक्त करत…

Shah Rukh Khan And M S Dhoni
“मी धोनीसारखा…”, करण जोहरने रिटायरमेंटबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे शाहरुख खानने दिलेले उत्तर चर्चेत; म्हणाला, “आम्ही १० आयपीएल…”

Shah Rukh Khan: करण जोहरच्या प्रश्नाचे शाहरुख खानने दिलेले उत्तर चर्चेत; म्हणाला, “मी धोनीसारखा…”

karan johar did not get coldplay show ticket
मुंबईत Coldplay च्या तिसऱ्या शोची घोषणा; प्रचंड प्रतिसादामुळे तिकीट बुकिंग ॲप झाले क्रॅश, करण जोहर पोस्ट करत म्हणाला…

‘कोल्ड प्ले’ हा जगभरात नावाजला गेलेला बँड आता मुंबईमध्ये आपला कार्यक्रम सादर करणार आहे.

Rana Daggubati touches Shah Rukh Khan and Karan Johar's feet
9 Photos
बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबती शाहरूख खानच्या पाया पडला, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा फोटो

अभिनेता राणा दग्गुबतीने सगळ्यांच्या समोर शाहरुख खानच्या पायाला स्पर्श केल्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Shah Rukh Khan And Karan Johar
“पण तू चित्रपट…”, शाहरुख खानने करण जोहरची घेतली फिरकी; ‘स्त्री २’मधील अभिनेत्याचं केलं कौतुक

Shah Rukh Khan : शाहरुख खानने करण जोहरला दिलेल्या सल्ल्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

bollywoods richest families
10 Photos
शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मालमत्ता ‘या’ कुटुंबाकडे; बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत फॅमिली कोणती?

Bollywood 9 richest families: बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक श्रीमंत अभिनेते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते आहे?

karan johar share his memorable moment and photos with father on his father yash johars birth anniversary
“बाबा, मला तुमची रोज आठवण येते…”, वडिलांच्या जन्मदिनानिमित्ताने करण जोहरची भावूक पोस्ट, जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाला…

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने वडिलांबरोबरचे जुने फोटो शेअर करत लिहिलेली खास पोस्ट वाचा…

संबंधित बातम्या