करण जोहर ‘बॉम्बे वेल्वेट’मधील भूमिकेने अस्वस्थ

करण जोहर अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने पुनहा एकदा कॅमे-याला सामोरे जाणार असून त्यामुळे आपण अस्वस्थ असल्याचे करणने…

करणसाठी नाचणार श्रद्धा

‘आशिकी-२’मधून तरुणांच्या हृदयात हलकेच घर करणारी श्रद्धा आता खास करण जौहरसाठी आयटम साँगवर नाचणार आहे. भलतेसलते विचार करू नका, कारण…

शाहरुखच्या तिस-या अपत्याचे बॉलीवूडने केले स्वागत

शाहरुख खान आणि गौरीने त्यांच्या सरोगेट मुलाच्या जन्माची बातमी मंगळवारी माध्यमांना दिली असून त्याचे ‘अब्राम’ असे नामकरण करण्यात आले आहे.

हृतिकच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर गौरी खान, करण जोहरने रुग्णालयात दिली भेट

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याच्या मेंदूवर रविवारी हिंदुजा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या मेंदूत दोन महिन्यांपासून…

करणच्या ‘उंगली’मध्ये श्रद्धा कपूरचा आयटम साँग

आशिकी-२ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली श्रद्धा कपूर आता आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. करण जोहरच्या आगामी उंगली चित्रपटात ती आयटम साँग…

‘२ स्टेटस्’ मधील माझी व्यक्तिरेखा वास्तविक आयुष्याशी साम्य असलेली- अर्जुन कपूर

अर्जुन कपूर या आधी दोन्ही चित्रपटांमध्ये बंदुकधा-याच्या भूमिकेत दिसला आहे. पण आता ‘२ स्टेटस्’ या आगामी चित्रपटात तो एका प्रियकराच्या…

‘ये जवानी है दिवानी’ रणबीर आणि दिपीकाचा सर्वांत हीट चित्रपट

‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाने तिकीट बारीवर दुस-या आठवड्यात केलेल्या १४१ कोटीच्या कलेक्शनमुळे करण जोहर, यूटीव्ही, रणबीर आणि दीपिकाचा हा…

‘बॉम्बे वेलवेट’मध्ये करण प्रमुख भूमिकेत

‘ओम शांती ओम’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसलेला निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आता खलनायकी छटेची मोठी व्यक्तिरेखा साकारणार आहे. वडिलांच्या…

संबंधित बातम्या