करण कुंद्रा Photos

करण कुंद्रा (Karan Kundrra) हा हिंदी मालिका विश्वामधील आघाडीचा अभिनेता आहे. २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत’ है या मालिकेद्वारे त्याने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्याने ‘ये कहा आ गए हम’, ‘दिल ही तो है’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मुबारका’ आणि ‘१९२१’ अशा काही चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. एमटिव्ही वाहिनीवरील बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्याने काम केले आहे. बिग बॉस हिंदीच्या १५व्या पर्वामध्ये त्याने भाग घेतला होता.

या कार्यक्रमामध्ये करण उपविजेता ठरला होता. बिग बॉसच्या घरामध्ये तो तेजस्वी प्रकाशला भेटला. पुढे ते दोघे डेट करायला लागले. याआधी तो अनुशा दांडेकरबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता. करण सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध आहे.
Read More
Tejasswi Prakash and Karan Kundrra breakup after 3 years of dating said reports
9 Photos
तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर बिग बाॅस फेम ‘या’ लोकप्रिय जोडीचं होणार ब्रेकअप?

रिपोर्ट्सनुसार त्यांच्या ब्रेकअपला आता एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. परंतु, ब्रेकअपचं कारण अद्याप समजलेलं नाही.

tejasswini prakash karan kundra
9 Photos
८ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय ‘हा’ टीव्ही हीरो, ब्रेकअपच्या चर्चा सुरू असताना शेअर केले व्हेकेशनचे खास PHOTOS

या कपलचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल