करीना कपूर खान

अभिनेत्री करीना कपूर खानचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. तिचे वडील अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता अभिनेत्री होती. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरही अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून तिला तैमूर आणि जहांगिर नावाची दोन मुलं आहेत. करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. मिठीबाई कॉलेजमध्ये तिने दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केला. शिकत असतानाच तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. तिने २००० साली ‘रेफ्युजी’मधून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तिने मुझे कुछ केहना है’, ‘यादें’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ३ इडियट्स, ‘एजेंट विनोद’, ‘हिरोईन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘लाल सिंग चड्ढा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
Kareena Kapoor Photo
सैफबरोबर फोटो पोस्ट केल्याने करीना ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ईद आहे, किमान…”

बकरी ईदच्या निमित्ताने करीनाने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावरुन तिला अनेकांनी सुनावलं आहे.

Kareena Kapoor on Ashoka trend san sanan san song viral on social media
“सन सनन…”, २३ वर्षानंतर व्हायरल झालेल्या अशोका ट्रेंडबद्दल करीना कपूर म्हणाली, “तेव्हा माझ्या चेहऱ्यावर…”

करीना कपूरचं हे गाणं २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अशोका’ चित्रपटातील आहे.

crew on OTT
करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

दर आठवड्याला ओटीटीवर नवीन चित्रपट व सीरिज लाँच होतात, या वीकेंडला प्रेक्षकांना काय नवीन पाहता येणार? जाणून घ्या…

saif ali khan kareena tattoo changed (1)
सैफ अली खानने बदलला बायको करीनाच्या नावाचा टॅटू; ‘तो’ फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “तिसरं लग्न करणार…”

सैफ अली खानचा विमानतळावरील एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोत अभिनेत्याने करीनाच्या नावाचा टॅटू बदलल्याचं दिसतंय.

Kareena kapoor saif kissed in front of paparazzi video viral
VIDEO: करीना कपूर आणि सैफने केलं पापाराझींसमोर किस, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “घरात यांना…”

करीना कपूर आणि सैफ अली खानच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Kareena kapoor, gets legal notice from for using bible word in her prgnancy memoir
‘बायबल’ शब्द वापरल्यामुळे करीना कपूरला कायदेशीर नोटीस, ‘त्या’ पुस्तकामुळे अडचणीत सापडली अभिनेत्री

करीनाच्या या पुस्तकामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

Neha dhupia shocked during mi vs csk ipl match video viral kareena kapoor, John Abraham highlights
धोनीचा षटकार पाहून नेहा धुपिया झाली अवाक, तर करीना कपूरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

highest paid actress for Item Song
7 Photos
सनी लिओनी, नोरा ते मलायका, ‘या’ अभिनेत्री आयटम साँगसाठी घेतात कोट्यवधी रुपये

सनी लिओनी ही आयटम साँगसाठी सर्वाधिक मानधन घेते. तिच्यासह मलायका अरोरा, करीना कपूर आणि नोरा फतेहीदेखील आयटम साँगसाठी कोट्यवधी रुपये…

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

तृप्ती खामकरने करीना कपूर, तब्बू व क्रिती सेनॉनच्या ‘क्रू’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Crew box office collection day 1
‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

Crew box office collection day 1: २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला ‘क्रू’

संबंधित बातम्या