करीना कपूर खान News

अभिनेत्री करीना कपूर खानचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. तिचे वडील अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता अभिनेत्री होती. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरही अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून तिला तैमूर आणि जहांगिर नावाची दोन मुलं आहेत. करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. मिठीबाई कॉलेजमध्ये तिने दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केला. शिकत असतानाच तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. तिने २००० साली ‘रेफ्युजी’मधून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तिने मुझे कुछ केहना है’, ‘यादें’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ३ इडियट्स, ‘एजेंट विनोद’, ‘हिरोईन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘लाल सिंग चड्ढा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
Kareena Kapoor At Taimur School Event
तैमूरला डान्स करताना पाहून भलतीच खूश झाली करीना कपूर! लेकाचा व्हिडीओ काढला अन् मध्येच उठून…; पाहा व्हिडीओ

Video : शाळेच्या मंचावर तैमूरला डान्स करताना पाहून करीना कपूरचा आनंद गगनात मावेना! बेबोचा व्हिडीओ व्हायरल

Narendra Modi meet kapoor Family
रीमा कपूर यांनी “आदरणीय पंतप्रधानजी…” म्हणताच मोदींनी म्हटलं, “कट…”; कपूर कुटुंबीयांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत बऱ्याच गमती जमती घडल्या होत्या. त्यातील एक…

PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे करीना कपूरने फोटो केले शेअर, म्हणाली…

kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

करीनाने कपूर खानने एका मुलाखतीत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा आणि त्याचा आमिर खानवर झालेल्या परिणामाचा उल्लेख केला.

Aadar Jain And Alekha Advani Roka Ceremony
कपूर कुटुंबात लगीनघाई! बॉलीवूड अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्यावर करीनाचा आतेभाऊ कोणाशी करतोय लग्न? फोटो आले समोर

करीना, करिश्मा अन् रणबीर…; कपूर कुटुंबात भावाच्या लग्नाची लगबग, व्हिडीओ व्हायरल

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या कुटुंबीयांना त्याने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे निनावी पत्रातून धमक्या मिळाल्या होत्या.

Karisma Kapoor Reveals Kareena Kapoor First Confession About Saif Ali Khan
करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा समजल्यावर ‘अशी’ होती करिश्मा कपूरची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘लंडनमध्ये…’

करिश्मा कपूरने नुकतंच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये करीना आणि सैफच्या रिलेशनशिपबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.

singham again trailer
Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?

Singham Again Trailer: आला रे आला ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर आला! रोहित शेट्टीच्या चित्रपटात बॉलीवूडकरांची मांदियाळी

ताज्या बातम्या