kareena kapoor khan, taimur ali khan,
“जे लोकं त्याच्यावर टीका करतात त्यांना…” तैमूरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकलं खान कुटुंबीय, व्यक्त केला राग

सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा लेक तैमूर सतत ट्रोल होत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी राग व्यक्त केला आहे.

taimur ali khan, taimur ali khan kareena kapoor,
सैफ-करीनाचा लाडका तैमूर घेतोय तायक्वांदोचं प्रशिक्षण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सैफ अली खान आणि करीना कपूरचा लेक तैमूर सध्या तायक्वांदो शिकत आहे. तायक्वांदोमध्येच त्याने आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटेल असं काम…

hira mani, kareena kapoor khan,
करीना कपूरला बॉडी शेम केल्याने पाकिस्तानी अभिनेत्री सोशल मीडियावर झाली ट्रोल

पाकिस्तानी अभिनेत्री हिरा मानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

kareena kapoor, karisma kapoor,
करिश्माच्या पार्टीत मलायका-करीनाने वेधलं साऱ्यांचं लक्ष, हॉट लूकची होतेय चर्चा

अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी करीना-मलायकाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

kareena kapoor, saba pataudi,
प्रसिद्धीपासून दूर असलेली करीनाची ४६ वर्षांची नणंद आहे अविवाहित, बेबोने पाठवलं वाढदिवसाचं खास गिफ्ट

करीनाने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

kareena kapoor khan trolled, akshay tritiya,
“कपाळावर टिकली का नाही?”, करीनाने हिंदूच्या सणांचा अपमान केल्याचा नेटकऱ्यांचा आरोप

करीनाची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

1 Photos
करिश्मा कपूरसोबत साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेक बच्चनबद्दल काय वाटत होतं करीनाला?

तेव्हा केवळ करिश्मा आणि अभिषेकचे ब्रेकअपच झाले नाही तर कपूर आणि बच्चन कुटुंबातील नातेही बिघडले होते.

संबंधित बातम्या