करीना कपूर News

kareena kapoor angry on paparazzi post
“हे सगळं थांबवा”, पती रुग्णालयात अन् मुलांबद्दलची ‘ती’ पोस्ट पाहून करीना कपूर खान संतापली; म्हणाली, “आम्हाला एकटं सोडा…”

Kareena Kapoor Khan : करीना कपूर खान का भडकली? नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!

सैफ अली खान हल्ल्यातील आरोपी बांगलादेशी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral

बॉलीवूड अभिनेत्याने एक्स गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीशी केलं लग्न, गोव्यात पार पडला सोहळा, पाहा Video

kareena kapoor praises shahid kapoor
ब्रेकअपनंतर तब्बल १७ वर्षांनी पहिल्यांदाच करीना कपूरने मानले शाहिद कपूरचे आभार; म्हणाली, “त्याच्याशिवाय…” फ्रीमियम स्टोरी

‘जब वी मेट’ला पूर्ण झाली १७ वर्षे, करीना कपूरने गीत आणि आदित्यच्या केमिस्ट्रीबद्दल व्यक्त केलं मत

Amir Khan
‘महाराज’ नाही, तर ‘लाल सिंह चड्ढा’तून होणार होते पदार्पण; पण आमिर खान…”, जुनैद खानने सांगितला ‘तो’ किस्सा

‘महाराज’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये आमिर खानने जी भूमिका साकारली आहे, त्याच भूमिकेसाठी जुनैदने…

crew, laapataa ladies, dunki these 10 Indian movies watched in Pakistan
पाकिस्तानातील प्रेक्षक बॉलीवूडच्या प्रेमात! नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले जातायत करीना, शाहरुख व अजय देवगणचे चित्रपट

पाकिस्तानमध्ये कोणते बॉलीवूड चित्रपट सर्वाधिक पाहिले जातात? जाणून घ्या…