करिश्मा कपूर

करिश्मा कपूर ही १९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळातहिंदी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ है’, ‘बीवी नंबर 1’, ‘फिजा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिला एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून दर्जा मिळू लागला. तिने वयाच्या १७ व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जवळपास दशकभर रुपेरी पडद्यावर राज्य केल्यानंतर तिने एका उद्योगपतीशी लग्न केले आणि २००३ मध्ये बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडं प्रस्थ असलेल्या कपूर खानदानात जन्म घेऊनही तिचे आयुष्य कधीच सोपे नव्हते. करिश्माला प्रेमाने लोलो म्हटले जाते जे तिचे टोपणनाव आहे. तिचे टोपणनाव हॉलिवूड अभिनेत्री “जीना लोलोब्रिगिडा” वरून पडले आहे. करिश्माचे वडील अभिनेता रणधीर कपूर हे पंजाबी कुटुंबातील आहेत, तर तिची आई बबिता सिंधी कुटुंबातील आहे.Read More
Kapoor Family Met Pm Narendra Modi
13 Photos
Photos : कपूर कुटुंबीय पंतप्रधान मोदींच्या भेटीला; करीनाच्या मुलांसाठी दिला ऑटोग्राफ

Kapoor Family Met Pm Narendra Modi Photos : राज कपूर यांच्या १०० व्या जयंती निमित्त बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबाने म्हणजेच…

raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?

28 years of Raja Hindustani : ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती

Aamir Khan Karisma Kapoor Raja Hindustani kiss
“तीन दिवस…”, ‘राजा हिंदुस्तानी’तील आमिर खान-करिश्मा कपूरच्या किसिंग सीनबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

करिश्मा कपूर व आमिर खान यांच्या ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते.

Manish Malhotra’s Diwali bash
25 Photos
Manish Malhotra’s Diwali bash: अभिनेत्री रेखा यांनी घेतले शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन; दिवाळी पार्टीला ‘हे’ स्टार्स उपस्थित, पाहा Photos

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…

Karishma Kappor And Raj Kapoor
‘या’ कारणामुळे करिश्मा कपूर होती राज कपूर यांची लाडकी नात; करीनानेच केला खुलासा, म्हणाली…

Karisma Kapoor : “जर बाळाचे…”, करिश्मा कपूरच्या जन्मानंतर राज कपूर यांची होती ‘ही’ अट

Karisma Kapoor Reveals Kareena Kapoor First Confession About Saif Ali Khan
करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा समजल्यावर ‘अशी’ होती करिश्मा कपूरची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘लंडनमध्ये…’

करिश्मा कपूरने नुकतंच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये करीना आणि सैफच्या रिलेशनशिपबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.

Raj Kapoor was not in the hospital when granddaughter Karisma Kapoor was born
नात करिश्मा जन्मल्यावर तिला पाहायला जाण्यासाठी राज कपूर यांनी दिला होता नकार, ठेवली होती ‘ही’ अट

राज कपूर व त्यांचे व्याही हरी शिवदासानी जवळचे मित्र होते, असा खुलासा बबिता कपूर यांनी पुस्तकात केला आहे.

karishma kapoor
“कपूर घराण्यातील स्त्रियांना काम करण्याची परवानगी…”, करिश्मा कपूर खुलासा करीत म्हणाली, “माझी आई बबिता आणि नीता आंटी…”

Karishma Kapoor : करिश्मा कपूरने एका मुलाखतीदरम्यान कपूर घराण्यातील स्त्रियांना काम करण्याची परवानगी नसते या चर्चांवर उत्तर दिले आहे.

Aishwarya Narkar Dance With Amruta Raorane On aamir khan and Karisma Kapoor song
Video: “पूछो जरा पूछो…”, आमिर खान-करिश्मा कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकर व अमृता रावराणेचा डान्स, एक्स्प्रेशनने वेधलं लक्ष

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अमृता रावराणेबरोबर केलेला जबरदस्त डान्स व्हिडीओ एकदा पाहा

Karishma Kapoor
करिश्मा कपूरने सांगितली सलमान, शाहरुख व आमिर खानची खासियत; म्हणाली, “म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे…”

करिश्मा कपूरने सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान हे इतरांपेक्षा वेगळे का आहेत, याबद्दलचा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या