करिश्मा कपूर Photos

करिश्मा कपूर ही १९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळातहिंदी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ है’, ‘बीवी नंबर 1’, ‘फिजा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिला एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून दर्जा मिळू लागला. तिने वयाच्या १७ व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जवळपास दशकभर रुपेरी पडद्यावर राज्य केल्यानंतर तिने एका उद्योगपतीशी लग्न केले आणि २००३ मध्ये बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडं प्रस्थ असलेल्या कपूर खानदानात जन्म घेऊनही तिचे आयुष्य कधीच सोपे नव्हते. करिश्माला प्रेमाने लोलो म्हटले जाते जे तिचे टोपणनाव आहे. तिचे टोपणनाव हॉलिवूड अभिनेत्री “जीना लोलोब्रिगिडा” वरून पडले आहे. करिश्माचे वडील अभिनेता रणधीर कपूर हे पंजाबी कुटुंबातील आहेत, तर तिची आई बबिता सिंधी कुटुंबातील आहे.Read More
Kapoor Family Met Pm Narendra Modi
13 Photos
Photos : कपूर कुटुंबीय पंतप्रधान मोदींच्या भेटीला; करीनाच्या मुलांसाठी दिला ऑटोग्राफ

Kapoor Family Met Pm Narendra Modi Photos : राज कपूर यांच्या १०० व्या जयंती निमित्त बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबाने म्हणजेच…

Manish Malhotra’s Diwali bash
25 Photos
Manish Malhotra’s Diwali bash: अभिनेत्री रेखा यांनी घेतले शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन; दिवाळी पार्टीला ‘हे’ स्टार्स उपस्थित, पाहा Photos

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…

Karishma Kapoor Lost 25 Kilo Weight by Eating Fish Curry With Rice Secret Diet Routine
9 Photos
करिश्मा कपूर रात्रीच्या जेवणात भाताबरोबर खायची ‘हा’ पदार्थ; २५ किलो वजन कमी करण्याचं सिक्रेट डाएट केलं शेअर

Karishma Kapoor Diet: अनेकांना असं वाटतं की हे सेलिब्रिटी तर उगाच वाढवून सांगतात यांचं डाएट म्हणजे आपल्याला झेपणार नाही, नुसती…

ताज्या बातम्या