Page 8 of कर्जत News

कर्जत तालुक्यात सलग दुस-या दिवशी गारपीट

तालुक्यातील कूळधरण, सुपेकरवाडी, राक्षसवाडी, धालवडी, बहिरोबावाडी, चिंचोली, टाकळी या गावांना गुरुवारी दुपारी पुन्हा गारपिटीने तडाखा दिला. बुधवारच्या तडाख्यातून सावरेपर्यंतच पुन्हा…

नगरपरिषदेसाठी कर्जतमध्ये कडकडीत बंद

येथे नगरपरिषद स्थापन व्हावी या मागणीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) सोमवारी पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आठवडे बाजाराचा…

कर्जतसह ६ तालुक्यांमध्ये रोजगार सेवकांचा संप

ग्रामविकास खात्याला इशारा देऊनही दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर जिल्हय़ातील कर्जतसह नगर, पाथर्डी, शेवगाव, राहाता व श्रीगोंदे या सहा तालुक्यांमधील ग्रामरोजगार सेवक…

‘मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे’

शाळाबाह्य़ मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे, त्यात यश आले तरच राज्य सरकारने ‘लेक वाचवा’ हे अभियान राबवले ते…

वाहतूक पोलिसांची कर्जतला मनमानी

शहरातील रहदारीला मदत तर दूरच राहिली, वाहतूक पोलिसांचा नागरिकांना त्रासच अधिक होऊ लागला आहे. विशेषत: व्यापारीवर्गात संतापाची भावना निर्माण झाली…

अणुऊर्जेपेक्षा पाणी अधिक गरजेचे- सुरेश प्रभू

राज्य सरकार पाण्यासाठी इतर राज्यांशी न्यायालयीन संघर्ष करीत असताना राज्यातील जनतेला मात्र पाण्याच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे असा आरोप ऊर्जा,…

वादळी पावसाने कर्जतला १ कोटींचे नुकसान

तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी, माहीजळगाव, सुपा, चिंचोली, पाटेगाव, निंबोडी, आनंदवाडी, नवसरवाडी, सीतपूर यासह सुमारे पंधरा गावांमध्ये झालेल्या वादळी पावसाने सुमारे १…

कुकडी आवर्तनातून सीनात पाण्याची मागणी

शेतीसाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. भोसा खिंडीतून सीना धरणासाठी त्यातूनच वाढीव पाणी सोडावे या मागणीसाठी तालुका काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना…

ठाणे-कर्जत, कसारा शटल फेऱ्या अपुऱ्याच!

ठाणे रेल्वेस्थानकातून कर्जत तसेच कसारा मार्गावर लोकल गाडय़ांच्या ३२ फेऱ्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा तीन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात करण्यात आली…

शेतीच्या वादातून पुतण्याचा खून, दोघांना अटक

कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा सुपारी देऊन निर्घृण खून केल्याची घटना घडली. यासंदर्भात पोलिसांनी दोघांना अटक केली…

दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

श्रीगोंदे शहरापासून अवघ्या ६ किमी अंतरावर घोडेगावजवळील दरेकर वस्ती येथे मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत बापूसाहेब बापूजी दरेकर…