solapur fraud of rupees 3 crores, mannapuram finance company solapur, 19 year old girl employee, fraud at mannapuram finance company
मणप्पुरम फायनान्स कंपनीत बनावट कर्ज प्रकरणातून ३.३८ लाखांची फसवणूक, १९ वर्षांच्या कर्मचारी तरूणीने ६ किलो सोनेही हडपले

तारण घेतल्याचे दर्शविण्यात आलेल्या पाच किलो ९७४ ग्रँम सोन्याचाही अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Signal Failure near wangni
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा! वांगणीजवळ इंजिन बंद पडल्याने कल्याण ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत

इंजिन बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.

rohit pawar neerav modi
“जमीन नीरव मोदीची आहे, पण…”, ईडीचा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान

कर्जत एमआयडीसीतील जमिनीबाबत राम शिंदे यांनी केलेल्या दाव्याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ram shinde and rohit pawar
“रोहित पवार दोन तोंडी गांडूळ”, राम शिंदे यांची टीका; म्हणाले, “मी अजित पवारांकडे…”

“तुमचं सरकार असताना कर्जतमध्ये उद्योग का आणले नाहीत?” असा सवालही राम शिंदे यांनी रोहित पवारांना विचारला आहे.

rohit pawar
कर्जत MIDC साठी रोहित पवारांची लढाई, मात्र ती जागा नीरव मोदीची? भाजपा आमदाराचा दावा

भाजपा आमदाराच्या दाव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं की, “याची…”

कोथळीगड

पाऊसकाळी फि रण्याच्या स्थळांमध्ये कर्जतजवळचा कोथळीगडही भटक्यांच्या विश्वात प्रसिद्ध आहे

संबंधित बातम्या