कर्जतला शांततेत ८५ टक्के मतदान

तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाले. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.

पाणीप्रश्नावर कर्जतच्या महिलांनी पालकमंत्र्यांना रोखले!

कर्जतमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर काल, शनिवारी अखेर महिलांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या वाहनांचा ताफा अडवत, त्यांना जाब विचारला…

छताची कौले काढून दरोडेखोरांचे पलायन

तहसील कार्यालयाच्या आवारातच असलल्या पोलीस ठाण्यातील कोठडीच्या छताची कौले काढून चार दरोडखोरांनी येथून सिनेस्टाईलने पलायन केले. त्यांना पकडण्यासाठी तीन पथके…

भीमापात्रात आजवरची सर्वात मोठी कारवाई

कर्जत तालुक्यात भीमा नदीपात्रामध्ये पोलीस पथकाची वाळूमाफियांवर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई शनिवारी पहाटे चार वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम…

शेतजमीन खरेदी-विक्रीस परवानगी

तालुक्यातील माळढोक लाभक्षेत्रामधील जमिनींची खरेदी-विक्री व कर्ज प्रकरणास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तालुक्यातील रेहकुरी अभयारण्याचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास…

जिल्ह्य़ात पुन्हा अवकाळी पाऊस

नगर शहरासह जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहर, राहात्यात हलक्या सरी आल्या, मात्र कर्जत तालुक्यासह…

संबंधित बातम्या