थेरगाव फाटय़ाजवळील अपघातात १२ जखमी

नगर-सोलापूर रस्त्यावर तालुक्यातील थेरगाव फाटय़ाजवळ रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ट्रक व देवदर्शनासाठी जात असलेल्या दोन ट्रॅव्हल्स गाडय़ांचा ओव्हरटेक करताना अपघात…

आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेची प्रसूती

तालुक्यातील मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व्हरकटे यांच्या बेजबाबदारपणामुळे एका बाळाला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच जन्म घ्यावा लागला. दरवाजातच महिलेची…

कुत्र्यांच्या तावडीतून हरिणाची सुटका

तालुक्यातील बहिरोबावाडी येथे गर्भवती असलेल्या हरिणीचा चार कुत्र्यांनी पाठलाग करून तिच्यावर हल्ला केला. तरुणांनी पाठलाग करून या हरिणीचे प्राण वाचवले.…

महावितरणच्या निषेधार्थ श्रीगोंद्यात कडकडीत बंद

श्रीगोंदे शहरातील सततच्या वीजपुरवठय़ाने त्रस्त झालेले व्यापारी व नागरिकांनी आज श्रीगोंदे बंदची हाक दिली व कडकडीत बंद पाळून महावितरण कंपनीचा…

खटला मागे घेण्यासाठी कोयत्याने वार करून खून

तालुक्यातील आखोणी येथील वडारवस्ती येथे काल, रविवारी रात्री अकराच्या सुमारास, न्यायालयातील खटला काढून घेत नाही म्हणून अब्बाशा दागिन्या काळे (वय…

महिला सरपंचास राजीनाम्यासाठी बेदम मारहाण

पदाचा राजीनामा देण्यासाठी तालुक्यातील कापरेवाडीच्या महिला सरपंच मंदाबाई राजेद्र वांगडे व त्यांचे पती राजेद्र बाबा वांगडे यांना ग्रामपंचायतीतच बेदम मारहाण…

खडर्य़ाच्या घटनेला जातीय रंग देण्याच्या निषेधार्थ जामखेडला मोर्चा व ठिय्या

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या दलित युवकाच्या निर्घृण हत्येला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ…

गुन्हेगारांच्या जीपचा मालक फरार

कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावरील फॅब्रिकेशनचे काम करणारा परप्रांतीय ठेकेदार नुरल सरदार अन्सारी (वय ३२ वर्षे रा. बिहार) याचे १८…

भीमा नदीपात्रात वाळूचोरीविरुद्ध मोठी कारवाई

कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या पात्रात वाळूमाफियांवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता महसूल विभागाने गणेशवाडी परिसरात मोठी कारवाई केली.

सहा वाळूमाफियांना ४० लाखांचा दंड

तालुक्यातील खेड येथे भिगवण भीमा नदीपात्रामधील वाळू बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन केल्याबद्दल सहा वाळूमाफियांना एकूण ३९ लाख ७५ हजार १५० रुपये…

संबंधित बातम्या