कर्जतमधील ग्रा. पं.मध्ये महिलाराज

कर्जत तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. यातील तब्बल १८ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच कारभारी होणार आहेत.

मराठी माध्यमांच्या परीक्षार्थींना इंग्रजीतील प्रश्नपत्रिका

तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आज मोठा गोंधळ उडाला. मराठी माध्यमाच्या परिक्षार्थींना इंग्रजी माध्यमाचा…

तालुक्यात ५० कोटींचे नुकसान; उपमुख्यमंत्र्यांकडून कर्जतला पाहणी

गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर आलेले हे संकट मोठे आहे. त्याला सामोरे जाण्याची मानसिकता करण्यासाठी…

कर्जतला वाळूतस्करांवर मोठी कारवाई

कर्जत तालुक्यातील भीमा नदीपात्रात राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. या वाळूतस्करांवर रविवारी रात्री सिद्धटेक येथे मोठी कारवाई करण्यात आली.…

शहरात नगरपरिषद की नगरपंचायत?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घोषणेने कर्जतकरांच्या आनंदाला उधाण आले असले तरी संदिग्ध घोषणेमुळे शहरात नगरपंचायत की नगरपरिषद हा संभ्रम कायम…

श्रीगोंदे पालिकेचे ९३ कोटींचे अंदाजपत्रक

श्रीगोंदे नगरपरिषदेचे ९२ कोटी ७४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी मंजूर करण्यात आले. कोणतीही करवाढ नसल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.…

कर्जत तालुक्यात सलग दुस-या दिवशी गारपीट

तालुक्यातील कूळधरण, सुपेकरवाडी, राक्षसवाडी, धालवडी, बहिरोबावाडी, चिंचोली, टाकळी या गावांना गुरुवारी दुपारी पुन्हा गारपिटीने तडाखा दिला. बुधवारच्या तडाख्यातून सावरेपर्यंतच पुन्हा…

नगरपरिषदेसाठी कर्जतमध्ये कडकडीत बंद

येथे नगरपरिषद स्थापन व्हावी या मागणीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) सोमवारी पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आठवडे बाजाराचा…

कर्जतसह ६ तालुक्यांमध्ये रोजगार सेवकांचा संप

ग्रामविकास खात्याला इशारा देऊनही दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर जिल्हय़ातील कर्जतसह नगर, पाथर्डी, शेवगाव, राहाता व श्रीगोंदे या सहा तालुक्यांमधील ग्रामरोजगार सेवक…

‘मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे’

शाळाबाह्य़ मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे, त्यात यश आले तरच राज्य सरकारने ‘लेक वाचवा’ हे अभियान राबवले ते…

वाहतूक पोलिसांची कर्जतला मनमानी

शहरातील रहदारीला मदत तर दूरच राहिली, वाहतूक पोलिसांचा नागरिकांना त्रासच अधिक होऊ लागला आहे. विशेषत: व्यापारीवर्गात संतापाची भावना निर्माण झाली…

अणुऊर्जेपेक्षा पाणी अधिक गरजेचे- सुरेश प्रभू

राज्य सरकार पाण्यासाठी इतर राज्यांशी न्यायालयीन संघर्ष करीत असताना राज्यातील जनतेला मात्र पाण्याच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे असा आरोप ऊर्जा,…

संबंधित बातम्या