Thawar Chand Gehlot
Karnataka : कर्नाटक सरकारला राज्यपालांचा दणका; मुस्लीम आरक्षणावर असहमती दर्शवत विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं

Karnataka Governor on Muslim Reservation : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत म्हणाले, “आपलं संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास परवानगी देत नाही.”

जातीनिहाय सर्वेक्षणामुळे काँग्रेसमध्ये दरी वाढली? मुख्यमंत्र्यांवर काय आरोप झाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
जातीनिहाय सर्वेक्षणामुळे काँग्रेस गोत्यात? पक्षातील नेत्यांमध्ये दरी का वाढतेय?

Karnataka Caste Survey : जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल समोर येताच कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले. पक्षातील काही नेत्यांनी सर्वेक्षणातील…

Crime News Karntaka
धक्कादायक! घरी नातेवाईक भेटायला आल्याने पत्नीला हातोडा आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण; चारित्र्याच्या संशयावरून हत्येचा प्रयत्न

दोन पुरुष नातेवाईक घरी आल्याने महिलेच्या पतीला तिच्या चारित्र्यावर संशय आला. त्यामुळे संतप्त नवऱ्याने तिच्यावर हल्ला केला. यानंतर हे प्रकरण…

Bengaluru News
तीन राज्य अन् ७०० सीसीटीव्ही फुटेज; भररस्त्यात तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bengaluru Viral Video : बंगळुरूमधील बीटीएम लेआउट येथील एका गल्लीत एका व्यक्तीने दोन तरुणींचा पाठलाग करत एका मुलीची छेड काढली…

Karnataka rape and murder accused killed in encounter
५ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून खून; पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार

कर्नाटकमध्ये बिहारच्या स्थलांतरीत मजुराने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिचा खून केला होता.

काँग्रेसचं 'या' राज्यातील सरकार अडचणीत? भाजपाला सापडली सत्तेची चावी? कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
काँग्रेसचं ‘या’ राज्यातील सरकार अडचणीत? भाजपाला सापडली सत्तेची चावी? कारण काय?

Congress vs BJP Political News : भ्रष्टाचाराच्या बाबतीत कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे, असं विधान सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार बसवराज रायरेड्डी…

Karnataka
Karnataka : खबऱ्याची टीप अन् पोलिसांनी टाकला छापा, घरात आढळला ५०० रुपयांच्या नोटांचा साठा; चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर

Karnataka : उत्तर कन्नड जिल्ह्यातील एका भाड्याच्या घरात ५०० रुपयांच्या मोठ्या प्रमाणात संशयास्पद नोटा आढळून आल्या आहेत.

दक्षिण भारताचं कोडं सोडवण्यासाठी भाजपाकडे तयार आहे मास्टरप्लॅन…

दक्षिण भारतात भाजपाला मोठा संघर्ष करावा लागला आहे, तेव्हा भाजपाच्या धोरणात्मक प्रयत्नांचा एक भाग म्हणून मोदींनी आपली उपस्थिती इथे दर्शवली…

Detergent, ice cream, FDA , Karnataka, loksatta news,
विश्लेषण : चक्क आइस्क्रीममध्ये डिटर्जंट? कर्नाटकात एफडीए कारवाईत आणखी काय आढळले?  प्रीमियम स्टोरी

उन्हाळ्यात थंड सरबतांसह गारेगार आइस्क्रीम, आइसकँडी, शीतपेयांची मागणी वाढते. पण आइस्क्रीममध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येते आणि त्यासाठी चक्क कपडे…

Karnatak Home Minister
“मोठ्या शहरांत अशा घटना घडणारच”, रस्त्यावर मुलीची छेड काढल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांचं वक्तव्य

बंगळुरूतील सुद्दागुंटेपल्या येथील भारती लेआउट येथे एका मुलाने एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. भररस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला…

Karnataka man jailed for wife murder wife found alive after three years
पत्नीच्या हत्येसाठी पतीला झाली जन्मठेप, चार वर्षांनी पत्नी आढळली प्रियकराबरोबर… पतीला भोगावा लागला तुरुंगवास

Man Jailed for Wife Murder: पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती जवळपास दीड वर्ष कारावास भोगत होता, पण पत्नी अचानक आढळली आणि…

संबंधित बातम्या