शपथविधी होऊन तीन दिवस होताच, कर्नाटकमधील सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या गटातील बेबनाव समोर आला. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला…
कर्नाटकमधील घवघवीत यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष नेतृत्वाने भाजपविरोधात थेट लढती होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केद्रीत केले आहे.