Karnataka: मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन योजना; कर्नाटक विधानसभेसाठी ‘आप’कडून आश्वासनांची खैरात AAP in Karnataka : मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, महिलांना सवलत, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये राखीव जागा… आम आदमी पक्षाने… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 30, 2023 16:35 IST
Karnataka Assembly Election 2023 : भाजप आणि देवेगौडा परस्पर पूरक भूमिका घेणार का ? Karnataka Election Schedule 2023 : यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याने देवेगौडा यांच्या पक्षाचा उपयोग करून घेण्याची भाजपची खेळी असू शकते.… By संतोष प्रधानMarch 30, 2023 12:16 IST
Karnataka Assembly Elections: बिगुल वाजले.., कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान; १३ला मतमोजणी दक्षिण भारतात भाजपची सत्ता असलेल्या एकमेव कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. By लोकसत्ता टीमUpdated: March 30, 2023 14:42 IST
Karnataka Assembly Election : कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 30, 2023 14:44 IST
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात पुन्हा भाजप की काँग्रेस ? सत्ता कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान Karnataka Election Schedule 2023 : आरक्षणात वाढ, मतांचे धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याचा झालेला प्रयत्न हे सारे मुद्दे भाजपला फळाला येतात… By संतोष प्रधानMarch 29, 2023 13:24 IST
Karnatak Election : कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षांनी प्रजा ध्वनी यात्रेदरम्यान उधळल्या ५०० च्या नोटा, VIDEO व्हायरल कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 29, 2023 12:37 IST
Karnataka Assembly Election 2023 Date: कर्नाटकात निवडणुकीचा रणसंग्राम, १० मे रोजी होणार मतदान, तर १३ मे निकालाचा दिवस! भाजपा सत्ता राखणार की राहुल गांधींचा करिष्मा चालणार! Karnataka Election Schedule 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 8, 2023 18:42 IST
Karnataka Election 2023 : शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत, जेडीएस पक्षाकडून वेगवेगळी आश्वासनं; पाच कलमी कार्यक्रम जाहीर जेडीएस पक्षातर्फे ९९ दिवसांची पंचरत्न यात्रा आयोजित करण्यात आली होती. म्हैसूर येथे या यात्रेची सांगता झाली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 27, 2023 19:58 IST
कर्नाटकमधील मुस्लिमांचे आरक्षण रद्द, अमित शाहांकडून निर्णयाचे स्वागत, म्हणाले “काँग्रेसकडून…” कर्नाटकमधील भाजपा सरकारने मुस्लिमांचे ४ टक्के आरक्षण रद्द करून ते लिंगायत आणि वोक्कालिगा समाजाला दिले आहे. By प्रज्वल ढगेUpdated: March 27, 2023 18:13 IST
Karnataka Election 2023 : आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक, राजभवनावर काढणार मोर्चा! कोणत्याही क्षणी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 23, 2023 19:12 IST
वरुणा की कोलार? कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कोठून निवडणूक लढवणार; काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम! कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. By प्रज्वल ढगेMarch 22, 2023 20:33 IST
Karnataka : टिपू सुलतान यांना कुणी मारले? ब्रिटिश की वोक्कालिगा? भाजपाचे मंत्री यावर चित्रपट बनविण्याच्या तयारीत टिपू सुलतान हे ब्रिटिशांविरोधात लढणारे शूरवीर योद्धा होते, असे काँग्रेसचे मत आहे. तर भाजपाच्या म्हणण्यासुनार, टिपू सुलतानने हिंदूंचा नरसंहार आणि… By किशोर गायकवाडUpdated: March 20, 2023 16:57 IST
२१ जानेवारी पंचांग: आज मेष ते मीनवर कसा पडणार मंगळाचा प्रभाव? कोणावर संकट तर कोणाला नवीन संधी देऊन जाणार?
नवरदेव पाहताच नवरी भारावली! रडत रडत पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून कळेल “खरं प्रेम” काय असतं
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
10 Photos: काळे कपडे, हलव्याचे दागिने…; मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत
Indira Gandhi: मलूल चेहरा, कोमेजलेलं गुलाब ते म्हातारी चेटकीण; पंतप्रधानपदी भारतीय महिला का ठरली होती चर्चेचा विषय?
“अर्थसंकल्पासाठी महायुती सरकारकडून ८३ लाखांच्या बॅगांची खरेदी”, रोहित पवारांची नाराजी; म्हणाले, “डिजिटल युगात..”