Page 6 of कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद News
अजित पवार म्हणतात, “सातत्याने बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी…!”
सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात पुन्हा वाद पेटला असताना त्यात आणखी एक ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी सभागृहात केला उपस्थित
आव्हाड म्हणतात, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. दोघेही…!”
उद्धव ठाकरे सरकारनेच सीमावासीयांच्या योजना बंद करून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
“मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅडल हॅक होणं हा आंतरराष्ट्रीय…”, असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.
जाणून घ्या, जयंत पाटील नेमकं कोणत्या ट्वीटबाबत म्हणाले आहेत.
“शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असेल, तर ते रोखण्याचं काही कारण नाही” असंही म्हणाले आहेत.
सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, एकनाथ शिंदेंचं आवाहन
एकीककरण समितीच्या वतीने आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
“न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागणार आहे मात्र…”, असेही अजित पवार म्हणाले
“जतच्या गावांनी २०१३ मध्येच कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता”, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.