Page 7 of कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद News

सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, एकनाथ शिंदेंचं आवाहन

एकीककरण समितीच्या वतीने आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

“न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागणार आहे मात्र…”, असेही अजित पवार म्हणाले

“जतच्या गावांनी २०१३ मध्येच कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता”, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.

“पंतप्रधान मोदी रशियन-युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही”

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

“सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना दोन्ही राज्यांनी…”, उद्धव ठाकरेंनी असेही सांगितलं.

अजित पवार म्हणतात, “यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर तो समोर यायला हवा”

दोन्ही राज्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी प्रथमच थेट हस्तक्षेप केल्यानंतर करण्यात आला मोठा दावा

बोम्मईंसह झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस रात्री पोहोचले अमित शाहांच्या निवासस्थानी, नेमकं काय झालं?

राज्यातील विरोधी पक्षांच्या विनंतीला मान देऊन शहांनी ही बैठक बोलावली. पण, शहांनी विरोधी पक्षनेत्यांना अप्रत्यक्ष समज दिली.

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ नये म्हणून कर्नाटकने पाठवलेल्या पत्रामागचं नेमकं कारण काय होतं, याबाबतही फडणवीसांनी माहिती दिली आहे.