uddhav thackeray on maharashtra-karnataka border dispute
Maharashtra-Karnataka Border Dispute : “…तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे” उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!

“संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने ताब्यात घेऊन…” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Mahrashtra Assembly Session : मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेल्यावरून उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत केली नाराजी व्यक्त, म्हणाले…

“कर्नाटक सारखा ठराव घेण्याची धमक आपल्यात आहे का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी सभागृहामध्ये उपस्थित केला.

Devendra Fadnavis Bhaskar Jadhav
Maharashtra Assembly Session: “तुम्ही मान खाली घालून गप्प आहात,” भास्कर जाधवांचा संताप; फडणवीस म्हणाले “कोणाच्या बापामध्ये…”

उद्या मांडला जाणार कर्नाटकविरोधातील ठराव, फडणवीसांची माहिती

nl vidhan bhavan nagpur
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: सीमाप्रश्नाबाबत विरोधकांकडून ठराव?; विधिमंडळात सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची खेळी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, विदर्भातील प्रश्न आणि रश्मी शुक्ला प्रकरणावरून विधिमंडळात सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.

deepak kesarkar on maharashtra karnataka border
कोल्हापूर: राज्य शासन सीमावासीयांशी चर्चा करणार; सीमा भागात विकास कामांसाठी कृती आराखडा राबवणार – दीपक केसरकर

महाराष्ट्राचे तीन मंत्री व कर्नाटकचे तीन मंत्री सीमा प्रश्न लवकरच चर्चा करतील,

modi xi jinping swing
“चीनच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादेत झोपाळ्यावर झुलविणारे…”; राऊतांना ‘चिनी एजंट’ म्हणणाऱ्या बोम्मईंना सेनेकडून तशास तसं उत्तर

“महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांत ‘ठोक’ उत्तर देण्याची हिंमत नसल्याने जनतेला ‘मऱ्हाठी’ बाणा दाखवावा लागत आहे”

bommai shivsena
“बोम्मईंना वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे?” शिवसेनेचा सवाल; शिंदे सरकारला लक्ष्य करत म्हणाले, “…तर निर्लज्जपणाची हद्दच झाली”

“दिल्लीतून कर्नाटकात पाऊल टाकताच बोम्मई यांनी शब्द फिरवला व पुन्हा तोच मृदंग एकाच बाजूला वाजवायला सुरुवात केली”, असा टोलाही शिवसेनेनं…

minister shambhuraj desai said will heavier proposal the karnataka government in the house in winter session at nagpur
राज्य सरकारचेही ठरले…. सीमावादावर सोमवारी सभागृहात प्रस्ताव!,कर्नाटकला जशास तसे उत्तर देणार; शंभूराज देसाई

राज्य सरकारच्या भूमिकेचा विस्तृत समावेश या प्रस्तावात असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती.

opposition staged movement across house boycott work of house Jayant Patil suspension and maharashtra karnataka border dispute nagpur
सभागृहातील दिवसभराच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार, सीमावाद आणि निलंबन प्रकरणी पायर्‍यांवरच ठिय्या

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आमदार पायर्‍यांवर आंदोलन करत आहेत.

कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते ॲड. राम आपटे यांचे निधन |fighting leader of maharashtra integration committee in belgaon adv. ram apte passed away in kolhapur
कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते ॲड. राम आपटे यांचे निधन

कामगारांचे प्रश्न सोडवणुकीसाठी त्यांनी अखंड लढा दिला होता. त्यामुळे ते कामगार नेते म्हणूनही परिचित होते.

सीमाप्रश्नी कर्नाटक विधानसभेत ठराव मंजूर; महाराष्ट्रामुळे वाद निर्माण झाल्याचा बोम्मई सरकारचा आरोप

‘कर्नाटकची भूमी, पाणी, भाषा आणि कन्नडिगांच्या हितामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

ajit pawar
Maharashtra Karnataka border dispute : “ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार ते काय नाही देणार, त्यांच्या….” कर्नाटकच्या ठरावावर अजित पवारांचं विधान!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही यामध्ये बोटचेपेपणाचं धोरण घेत आहेत, असा आरोपही केला आहे.

संबंधित बातम्या