महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: सीमाप्रश्नाबाबत विरोधकांकडून ठराव?; विधिमंडळात सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची खेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, विदर्भातील प्रश्न आणि रश्मी शुक्ला प्रकरणावरून विधिमंडळात सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 17:02 IST
कोल्हापूर: राज्य शासन सीमावासीयांशी चर्चा करणार; सीमा भागात विकास कामांसाठी कृती आराखडा राबवणार – दीपक केसरकर महाराष्ट्राचे तीन मंत्री व कर्नाटकचे तीन मंत्री सीमा प्रश्न लवकरच चर्चा करतील, By लोकसत्ता टीमUpdated: December 24, 2022 12:46 IST
“चीनच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादेत झोपाळ्यावर झुलविणारे…”; राऊतांना ‘चिनी एजंट’ म्हणणाऱ्या बोम्मईंना सेनेकडून तशास तसं उत्तर “महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांत ‘ठोक’ उत्तर देण्याची हिंमत नसल्याने जनतेला ‘मऱ्हाठी’ बाणा दाखवावा लागत आहे” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 24, 2022 11:36 IST
“बोम्मईंना वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे?” शिवसेनेचा सवाल; शिंदे सरकारला लक्ष्य करत म्हणाले, “…तर निर्लज्जपणाची हद्दच झाली” “दिल्लीतून कर्नाटकात पाऊल टाकताच बोम्मई यांनी शब्द फिरवला व पुन्हा तोच मृदंग एकाच बाजूला वाजवायला सुरुवात केली”, असा टोलाही शिवसेनेनं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 24, 2022 11:36 IST
राज्य सरकारचेही ठरले…. सीमावादावर सोमवारी सभागृहात प्रस्ताव!,कर्नाटकला जशास तसे उत्तर देणार; शंभूराज देसाई राज्य सरकारच्या भूमिकेचा विस्तृत समावेश या प्रस्तावात असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. By लोकसत्ता टीमUpdated: December 23, 2022 13:29 IST
सभागृहातील दिवसभराच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार, सीमावाद आणि निलंबन प्रकरणी पायर्यांवरच ठिय्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आमदार पायर्यांवर आंदोलन करत आहेत. By लोकसत्ता टीमDecember 23, 2022 12:08 IST
कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते ॲड. राम आपटे यांचे निधन कामगारांचे प्रश्न सोडवणुकीसाठी त्यांनी अखंड लढा दिला होता. त्यामुळे ते कामगार नेते म्हणूनही परिचित होते. By लोकसत्ता टीमDecember 23, 2022 10:01 IST
सीमाप्रश्नी कर्नाटक विधानसभेत ठराव मंजूर; महाराष्ट्रामुळे वाद निर्माण झाल्याचा बोम्मई सरकारचा आरोप ‘कर्नाटकची भूमी, पाणी, भाषा आणि कन्नडिगांच्या हितामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. By पीटीआयDecember 23, 2022 03:56 IST
Maharashtra Karnataka border dispute : “ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार ते काय नाही देणार, त्यांच्या….” कर्नाटकच्या ठरावावर अजित पवारांचं विधान! महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही यामध्ये बोटचेपेपणाचं धोरण घेत आहेत, असा आरोपही केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 27, 2022 16:42 IST
सीमाप्रश्नी शहांनी मध्यस्थी केली म्हणजे काय केले?; संजय राऊत यांचा सवाल सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जाणूनबुजून आग लावण्याचा प्रयत्न करीत असून महाराष्ट्राचा रोज अपमान करीत आहेत. By लोकसत्ता टीमDecember 22, 2022 00:02 IST
“कर्नाटकातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देऊ नका”, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचं विधान “अमित शाहांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना…”, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2022 17:43 IST
‘महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही’, कर्नाटक सरकार विधिमंडळात मांडणार ठराव “कर्नाटकात जबरदस्तीने घुसून कायदा आणि…”, असा आरोपही बोम्मईंनी केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 21, 2022 13:32 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Hardik Pandya Rumoured Girlfriend : भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पंड्याच्या गर्लफ्रेंडची हजेरी? फोटो होतायत व्हायरल; पण ती आहे कोण?
“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”, नीलम गोऱ्हेंच्या आरोपावर ठाकरे गटाचं उत्तर…
सिंधुदुर्ग : भराडी मातेच्या चरणी ताटे लावण्याचा सोहळा ठरला लक्षवेधी, आंगणेवाडी यात्रोत्सवाची मोड यात्रेने सांगता !