कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) जन्म २२ नोव्हेंबर १९९० रोजी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर इथं झाला होता. त्याने नवी मुंबईतील डी वाय पाटील कॉलेजमधून इंजिनिअरींगची डिग्री पूर्ण केली आणि अभिनय करायचं ठरवलं. त्याने २०११ साली ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘आकाश वाणी’, ‘कांची’ चित्रपटांमध्ये दिसला. कार्तिक आर्यनला बॉलिवूडमध्ये खरी ओळख ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटाने मिळवून दिली. यानंतर त्याने ‘गेस्ट इन लंडन’, ‘सोनू के टिटू की स्विटी’, ‘लुका छुपी’, ‘पती पत्नी और वो’, ‘लव्ह आज कल’, ‘धमाका’ या चित्रपटांमध्ये काम केलं.

२०२२ मध्ये बॉलिवूडमध्ये मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्यात कार्तिकच्या ‘भूलभुलैया २’ चित्रपटाचा समावेश होता. त्यानंतर त्याचे ‘फ्रेडी’ व ‘शेहजादा’ चित्रपटही प्रदर्शित झाले होते.
Read More
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली.

kartik aaryan 250 crore networth
9 Photos
५० कोटी मानधन घेणारा हा अभिनेता मित्रांना मागायचा उसने पैसे; ३ वर्षांच्या रिजेक्शननंतर मिळाला पहिला चित्रपट, आजघडीला आहे ‘इतकी’ संपत्ती

अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेत आहोत जो एकेकाळी…

Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा

Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham again on OTT : सिंघम अगेन व भूल भुलैया 3 चित्रपट घरबसल्या पाहता येणार

bollywood actor took 37 retakes for one kiss scene (1)
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…” फ्रीमियम स्टोरी

या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याने मागील तीन वर्षात बॉलीवूडला तीन ब्लॉबस्टर चित्रपट दिले आहेत.

highest earning indian actors 2024
12 Photos
२०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्यांची चालती! चित्रपटांनी केली सर्वाधिक कमाई; टॉप १० मध्ये कोणत्या नावांचा समावेश?

highest earning indian actors 2024 : या वर्षीही दाक्षिणात्य कलाकारांनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांना मागे टाकले. २०२४ या वर्षच्या यादीत…

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 kartik aaryan starr movie lead over ajay devgn starr movie on third saturday
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने १६ दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला?…

Bhool Bhulaiyaa Set Photos shared by tripti dimri BTS Photos of tripti dimri
15 Photos
Photos : तृप्ती डिमरीने शेअर केलेले ‘भूल भुलैया ३’च्या सेटवरील BTS फोटो पाहिलेत का?

Bhool Bhulaiyaa 3 BTS Photos, Tripti Dimri : या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळीचे गंमतीदार क्षण अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection : कार्तिक आर्यनचा बॉक्स ऑफिसवर जलवा! शनिवारी ‘सिंघम अगेन’ला काढलं मागे, जाणून घ्या…

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”

‘भूल भुलैया ३’ फेम अभिनेता कार्तिक आर्यनने मागील दोन-तीन वर्षांतील त्याची डेटिंग लाईफ आणि या काळात केलेल्या सिनेमांचा अनुभव शेअर…

संबंधित बातम्या